Thursday, August 29, 2019

तुमचा रिअल इस्टेट व्यवसाय वाढवण्यास फेसबुक मदत करू शकतो का?

तुम्ही  फेसबुकवर तुमचं  बिसनेस पेज काढलंय का? रिअल इस्टेट मार्केटिंगची ही सुरुवातीची पायरी आहे. जास्तीत जास्त लोकांना आपल्यात व्यस्त करण्यासाठी व रिअल इस्टेट ब्रँडच्या वाढीसाठी तुम्हाला वेगवेगळे मार्ग शोधावे लागतील. उदाहरणार्थ, इंनबाउंड मार्केटिंग इथे अत्यंत महत्वाची भूमिका साकारते. इंनबाउंड मार्केटिंग सोशल मीडियासाठी चांगल्या दर्जेचा कंटेन्ट तयार  करतो. ग्राहकांच्या आवडीनुसार तुम्हाला तुमचा कंटेन्ट मांडावा लागेल. यामुळे इंनबाऊंड ट्रॅफिक आकर्षित करण्यात  तुम्हाला मदत होते. यानंतर तुम्ही फेसबुक पेजला अनुकुल बनवायला हवे. पेज आणि अनॉटॉमी वर लक्ष ध्या.जेव्हा तुमच्या ब्रँडला उच्च दर्जा प्राप्त होतो तेव्हा तुम्ही आरामात पुढे राहता . 

 सोशल मीडिया पेज तयार केल्यानंतर  तुम्हाला रिअल इस्टेट मार्केटिंगच्या युक्तीबद्दल विचार करायला हवा.जसंकी तुम्ही खालील गोष्टी तयार करू शकता. 

*इन्फोग्राफिकस 

* आकर्षक घरांचे फोटो पोस्ट करा. 

* मजेदार पोस्ट

*उपयुक्त सल्ले शेअर करा. 

* माहितीपूर्वक विडिओ शेअर करा. 

फेसबुक ग्रुप्समधून तुमचे अस्तित्व कसे वाढवावे? 

अधिक फॉलोवर्स वाढविण्यासाठी तुमच्या बिसनेस पेजवरील कंटेन्ट हा पुरेसा नाहीये. लोकांना व्यस्त करण्यासाठी आकर्षक पर्याय शोधायला हवे. त्यासाठी तुम्ही फेसबुक पेजसुद्धा तयार करू शकता. रिअल्टर्स,संभवनीय खरेदीदारांना तुम्ही फेसबुक पेजशी जुळण्यासाठी आमंत्रण देऊ शकता. यामुळे तुमच्या ग्रुपमधील लोकांना संबंधित विषयांवर चर्चा करायला मिळते. 

* तुम्ही तुमच्या ग्रुपमधील सदस्यांसाठी मोफत सवलती देऊ शकता. त्याचसोबत मुफत उपहार किंवा सूट देऊ शकता. या गोष्टी ग्रुपवरील  पेजच्या सगळ्यात वरील भागात प्रस्तुत करा. 

*फेसबुकवरील पेजवर रिअल ईस्टेट कंटेन्ट पोस्ट करण्याआधी तुमच्या ग्रुपवर पोस्ट करा आणि त्या कंटेन्टचे परीक्षण करा. यामुळे कंटेन्टच्या दर्जाचे मूल्यमापन करण्यास मदत होते. 

* याशिवाय तुम्ही मनोरंजक कार्यक्रम ठेवू शकता. जसंकी व्यापार परिषद किंवा रिअल इस्टेट प्रदर्शन. यामुळे फेसबुक पेजवर भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यास नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर तुम्हाला सतर्क राहायला हवे आणि  फेसबुक पेजवर भेट देणाऱ्या पर्यटकांच्या प्रश्नांना २४तासाच्या आत  उत्तरे द्यायला हवे. तुमच्या ब्रँडच्या वाढीसाठी ग्राहक समर्पित सेवा खरोखरच महत्वपूर्ण आहे. 

तुमचा रिअल ईस्टेट व्यवसाय फेसबुकवर वाढवण्यासाठी कोणते मार्ग आहेत? 

तुमच्या स्पर्धकांपेक्षा पुढे राहण्यासाठी तुम्ही उत्तम रिअल ईस्टेट मार्केटिंग रणनिती निवडायला हवी. ब्रँडची ओळख तयार करणे आणि पोस्ट्सना चालना देणे या गोष्टी लोकांची संख्या वाढवण्यासाठी पुरेश्या नाहीत. 

तुमचं पेज दृष्टीस पडेल असे बनवा. 

तुम्ही मनोवेधक रिअल ईस्टेट फेसबुक  पेज तयार करायला हवे. यामुळे युसरचा अनुभव नक्कीच वर्धित होईल. यासाठी तुम्हाला तुमचे  व्यावसायिक फोटो  निवडायला हवे. ते तुमचा व्यावसायिक प्रवास रेखाटतात. तुमच्या प्रोफाईल पिक्चरवर आणि कव्हर इमेजवर सुद्धा लक्ष द्या. तुमच्या  ब्रँडच्या लोगोसाठी हाय रेसोलुशनच्या इमेजचा वापर करा. त्यासोबत तुमच्या पेजवरील अबाऊट सेक्शनमध्ये प्रखर शब्द असतील अश्या वाक्यप्रचारांचा वापर करा. 
  
प्रोडक्टकडे आकर्षून घेणाऱ्या पोस्ट्स

" जे कष्ट न घेता सहजतेने लिहिलं जातं ते आनंदाने वाचलं जात नाही. - स्याम्यूल जॉन्सन "

तुम्ही दररोज रिअल ईस्टेट कंटेन्ट तयार करून  तुमच्या फेसबुक पेजवर पोस्ट करायला हवा. तो कंटेन्ट फोटो,विडिओ,आर्टिकल या कोणत्याही स्वरूपात असु शकतो. व्हिज्युअल कंटेन्ट फेसबुकवर जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करतो. प्रत्येक पोस्टच्या शेवटी डेस्टिनेशन लिंक जी लिंक तुमच्या वेबसाईटला जाऊन मिळेल ती नमूद करा. पोस्ट संबंधित हॅशटॅग्स तुमचा दर्जा वाढवण्यास मदत करतात. त्यासोबत महत्वाचे 
वाक्यप्रचार आणि किवर्डस तुमच्या पोस्ट मध्ये अँड करा. 

लिड्स मिळवता येतील अश्या वैशिष्ठ्यांचा वापर करा. 

तुमच्या ग्राहकांना तुम्हाला संपर्क साधता यावा यासाठी तुम्ही  या गोष्टी सोप्या बनवायला हव्यात. यासाठी अँप एक्सटेंशन किंवा बटन योग्य पर्याय आहेत. तुमच्या पोस्ट्समध्ये आणि फोटो कॅप्शनमध्ये तुमची व्यावसायिक माहिती जसंकी फोन नंबर, वेबसाईट युआरएल ,ईमेल ऍड्रेस यांचा समावेश करू शकता. या उपायांमुळे तुमचे फेसबुक पेज आणि व्यावसायिक वेबसाईट जोडले जातील. पूर्व ग्राहकांनी दिलेल्या समीक्षांचा सुद्धा तुम्ही समावेश करू शकता. यामुळे ब्रँडची निष्ठा आणि विश्वास बनवण्यास मदत होते. 

इतरांशी संवाद साधा 

सोशल मीडियावरील संभाषणात तुम्ही सहभागी व्हायला हवं. इतरांचे पेजेस फॉलो करा, त्यांच्या पोस्ट लाईक करा त्यासोबत त्यांच्या पोस्टना अर्थपूर्ण कंमेंट करा. तुमच्या व्यावसायिक पेजवर आलेल्या कॅमेन्टला प्रतिसाद द्या. 

शेवटचे शब्द

तुम्ही तुमचे व्यावसायिक पेज फेसबुकवर तयार केले आहे का? तुम्ही इतर रिअल इस्टेट एजेंट सोबत संवाद साधत आहेत का? तुम्ही तुमचे अस्तित्व तुमच्या क्षेत्रात वाढवू शकता. फक्त तुम्हाला ग्रुप्स तयार करायला लागतील आणि कार्यक्षम सहभागीदार व्हायला हवे. तुमच्या फेसबुक व्यावसायिक पेजचे अनेक उपकरणांवर पूर्वावलोकन कराल याची खात्री घ्या. यामुळे गरजेनुसार तुम्हाला बदल करता येतात. सोशल मीडियासाठी लागणारा रिअल इस्टेट कंटेन्ट तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी महत्वाचा आहॆ. 

Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon