Saturday, April 27, 2019

एसइओ: तुमच्या वेबसाईटचे ट्रॅफिक वाढवण्याची शर्यत जिंकण्याचे सूत्र

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे संक्षिप्त रूप एसइओ आहे. ही सोपी प्रक्रिया आहे जी विनामूल्य सर्च इंजिन रिसल्ट पेजवर वेबसाईटची दृश्यमानता प्रभावित करण्यासाठी व्यापकपणे वापरली जाते. आता तुम्हाला माहित झाले असेल की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे तंत्रज्ञान असणे आणि तुमच्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक ओढून घेण्यासाठी किती महत्वाचे आहे. सर्च इंजिन फक्त तुमच्या वेबसाईटची रँकिंग एवढीच वाढवत नाही तर वापरकर्ता म्हणून तुम्हाला उत्कृष्ट अनुभव देतो

 एसइओ म्हणजे काय आणि ते कसे काम करते

 एसइओ म्हणजे वेबसाईट डेव्हलप करणे नाही तर ते सर्च इंजिन अनुकूलित असते. तसेच ते वापरकर्त्याचे काम सोपे करतेएसइओ ही बाब  फक्त तुमची  वेबसाईट संकीर्ण सर्च इंजिनला समजेल अश्या प्रकारे रचना केली आहे की नाही हे सुनिश्चीत करते. उच्च रँकिंग मिळवलेल्या वेबसाईट्स ज्या सर्च  रिसल्टमध्ये  सापडतात ते सर्च इंजिन वापरकर्त्याच्या मार्फत असंख्य व्युव्हर्स मिळतात


गोंधळलेले आहात का? आम्ही इथे आहोत तुमच्या मदतीला- तयार रहा

सर्वात महत्वाचं म्हणजे व्यावसायिक सर्च इंजिन जसे की गुगल याहू आणि बिंग वेब ट्रॅफिक वाढवण्यासाठी प्रचंड मदत करतात. सोशल मीडिया आणि इतर प्रकारच्या ट्रॅफिक ओढून घेण्याच्या मार्फत वेबसाईटला  प्रचंड लोक भेट देतात. अधिकतर इंटरनेटच्या वापरकर्त्यांसाठी सर्च इंजिन ही आवश्यक गोष्ट आहे

सर्च इंजिन हे निःसंशयपणे अतिशय  हुशार आहे. पण तरीही त्यांना काही प्रकारची मदतीची  गरज असते. सर्च इंजिन हे त्यांचे तंत्रज्ञान उठावदार बनवण्यासाठी आणि वर्धित निकाल देण्यासाठी सतत काम करत असले तरी एसइओ तुम्हाला मोठ्या संख्येने तुमच्या वेबसाईटला भेट देणारे लोक आणि तुमच्या वेबसाईटची प्रसिद्धी वाढवते. सर्च  इंजिनवर तुमचा कंटेन्ट सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी  एसइओ तुमच्या वेबसाईटच्या रँकिंगला चालना देते
आजकाल इंटरनेट हे अतिशय स्पर्धात्मक बनले आहेकारण त्यामुळे त्यांच्या वेबसाईटला मोठया संख्येने लोक भेट देतात म्हणूनच  या फायद्यामुळे  कंपन्या एसइओ कडे उत्तेजित होत आहेत

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे प्रकार

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ही प्रकिया तुमच्या वेबसाईटची रँकिंग सर्च इंजिनच्या रिसल्ट लिस्टवर वाढवते. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे(एसइओ) विविध प्रकार जे तुमच्या सेवांसाठी उपलब्ध आहेत ते समजून घेतल्याने भविष्यातील तुमचे ध्येय गाठण्यास मदत होते

एसइओच्या मार्फत ट्रॅफिक कसे वाढवावे यावर लक्ष देण्याआधी एसइओ म्हणजे काय आणि त्याचे कोणते प्रकार आहेत ते  जाणून घ्या. त्यानंतर तुमच्या वेबसाईटला   भेट देणाऱ्या लोकांची संख्या उठावदार बनवण्यासाठी कोणता एसइओ योग्य आहे याचे विश्लेषण करण्याची मनोभूमिका तुम्ही घेऊ शकता. तीन प्रकारचे एसइओ आहेत. व्हाईट  हॅट एसइओ, ब्लॅक हॅट एसइओ, ग्रे  हॅट एसइओ.

" जे कष्ट घेता सहजतेने लिहिलं जातं ते आनंदाने वाचलं जात नाही. " - स्याम्यूल जॉन्सन

व्हाईट  हॅट एसइओ: एसइओचे प्रसिद्ध तंत्रज्ञान 

हे  फायदेशीर तंत्रज्ञान  एसइओ  तंत्रज्ञानाच्या संदर्भात असते जे  एसइओच्या मार्गदर्शन तत्वाच्या  संबंधित असते. जर  तुम्ही त्या लोकांमधले आहात जे तुमच्या वेबसाईटसाठी  दिर्घकालीन गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात तर तुम्ही डोळे बंद करून व्हाईट  हॅट एसइओ तंत्रज्ञानावर विश्वास ठेऊ शकता. जेव्हा काम करण्याची बाब येते तेव्हा व्हाईट  हॅट एसइओ जास्त वेळ घेतो. पण ते तुमच्या वेबसाईटच्या प्रतिष्ठेचे कधीही नुकसान करत नाही. या तंत्रज्ञानात प्रमुख तीन पायऱ्या आहेत. कंटेन्ट अनुकूल बनवणे, तुमच्या वेबसाईटचा वेग वाढवणे आणि तुमच्या वेबसाईटला दिग्दर्शित करतील अश्या बॅकलिंक्सना सकारात्मकतेने  आकर्षित करण्यासाठी कंटेन्ट लिहिणे

ब्लॅक हॅट एसइओ- समस्येला थेट आमंत्रण

जर तुम्ही गुगलकडून दंड स्वीकारण्यासाठी तयार आहात तर या तंत्रज्ञानाकडे पाऊल टाका. हे असे तंत्रज्ञान आहे जिथे अश्या काही तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो जे गुगलला मूर्ख बनवायला प्रयत्न करते आणि तुमच्या वेबसाईटला उच्च रँकिंग मिळवण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शन तत्वांच्या विरुद्ध जायला लावते.एखाद्या वेबसाईटसाठी उच्च रँकिंग मिळवण्यासाठी  हे तंत्रज्ञान सर्च इंजिनमधील काही कमकुवतपनांचा गैरफायदा घेते. ब्लॅक हॅट एसइओ या तंत्रज्ञानातही किवर्डसच्या मिश्रणाचा समावेश असतो. बॅग्राऊंडला असणाऱ्यांच समान रंगाने  मजकूर लिहावे आणि असे मजकूर तयार करावे जे वाचनीय नसतील आणि इतर वेबसाईटच्या स्पॅमिंग लिंक्स कमेंट मधील  विभागात घालणे. या गोष्टींचा  ब्लॅक हॅट एसइओमध्ये समावेश असतो.     

ग्रे  हॅट एसइओव्हाईट ही नाही किंवा ब्लॅक सुद्धा नाही

 जसे हे  नांव सुचवते की हे  वाईट पण नाही आणि चांगलं पण नाही. याचा समावेश  वाईट आणि चांगल्याच्या मध्ये येतो. हे तंत्रज्ञान  ब्लॅक आणि व्हाईट एसइओचे सयोंजन आहे.   ज्यामध्ये प्राचीन डोमेनला खरेदी करण्याचा समावेश असतो आणि त्याला तुमच्या वेबसाईटला लिंक केले जाते. या तंत्रज्ञानामध्ये तुमच्या वेबसाईटला अनेकदा परत डिझाइन केले जाते आणि रिव्युससाठी पैसे द्यावे लागतात

 एसइओ का महत्वाचा आहे

जर तुम्ही व्यायवसाय चालवता आणि तुमच्याकडे ऑनलाईन वेबसाईट आहे तर तुमच्या वेबसाईटसाठी असणाऱ्या  एसइओच्या महत्वाबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे आताच्या काही दिवसात एसइओची इतकी वाढ झाली आहे की कोणत्याही प्रकारच्या वेबसाईटसाठी हा महत्वाचा घटक बनला आहे आणि त्यासोबत ज्या व्यवसायांकडे वेबसाईट नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचे आहे. असे असंख्य वेब पेजेस आहेत ज्याचे संभाव्य किवर्डस एकमेकांशी जुळणारे  आहेत. जर तुमच्या वेबसाईटचा रँक तुम्हाला उच्च हवा असेल तर  तुमच्या साईटचा  एसइओ तुम्हाला जुळणारे किवर्डस देईल याची खात्री घ्या

लाखोंच्या संख्येत इंटरनेटचे वापरकर्ते आहेत जे प्रत्येक क्षणाला  एसइओच्या सहाय्याने  करोडोंच्या संख्येने सर्च करताततुमची वेबसाईटचा कंटेन्ट  त्याच्या कल्पनेच्या  निशान्यातील लोईकांपर्यंत पोहोचेल याची खात्री हे  एसइओचे तंत्रज्ञान घेते. तुमची वेबसाईट उच्च रँकिंगमध्ये येण्याचा सोपा मार्ग म्हणजे ब्लॉग्स, डिस्क्रिप्शन, आणि इमेज नेम्समध्ये एसइओचा वापर करून काही कंटेन्ट लिहिणे होय


वेबसाईट नसलेल्या व्यवसायासाठी  एसइओ

जर तुम्ही असा विचार करत आहात की एसइओ हा फक्त वेबसाईटसाठी आहे तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. जरी तुमच्याकडे वेबसाईट नाही तरीही सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे अनेक फायदे आहेत. अनेक मोबाईलचे वापरकर्ते तुमच्या व्यवसायाचा दिशानिर्देश आणि संपर्क फक्त एखाद्या ऑनलाईन साईटवरील यादीतील तुमच्या व्यवसायाची माहिती बघून सर्च करतात. स्वतःची वेबसाईट नसली तरीही  एसइओ तुम्हाला फायदेशीर ठरतो

गुगल मॅप्स, गुगल माय बिसनेस.... इत्यादी याला चवदार बनवतात जर तुमचे  गुगल माय बिसनेसवर अकाउंट आहे तर त्यावर तुम्ही फोटो, ध्वनी क्रमांक, आणि तुमच्या व्यवसायाच्या सकारात्मक परिणामाचे वर्णन घालू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये एसइओचे किवर्डसचा वापर केल्याने तुमचा व्यवसाय जगभरातील वापरकर्त्यांच्या नजरेस पडतो जे  एखाद्या विशिष्ठ सेवेच्या शोधात आहेत

लहान आणि मध्यम प्रमाणातील व्यवसायांसाठी  एसइओ 

आता ते पूर्वीचे दिवस राहिले नाहीत जेव्हा फक्त मोठे व्यवसाय औध्योगिक क्षेत्रावर राज करत होते. आजच्या जगात लहान आणि मध्यम प्रमाणातील व्यवसाय शीर्ष आस्थापनातील व्यवसायांसोबत  समतुल्य स्पर्धा करत आहेत. अनेक व्यवसाय एकसारख्या सेवा उपलब्ध करून देत आहेत. पण खरंतर लहान आणि मध्यम प्रमाणातील व्यवसायांसाठी या स्पर्धेत करणखर टक्कर देणे खूप महत्वाचे आहे आणि ही टक्कर देण्यासाठी   एसइओ  हा अंतिम पर्याय आहे. तुमचा कंटेन्ट कितीही चांगला असूदेत नाजूक  एसइओ त्याचा पूर्णपणे नाश करेल. गुगल, याहू,बिंग आणि तर उत्कृष्ट सर्च इंजिनवर तुमच्या वेबसाईटची रँकिंग सकारात्मकरित्या वाढवा. गुगल हे एक असे सर्च इंजिन आहे जे लहान आणि मध्यम प्रमाणातील व्यवसायांना प्राधान्य देते म्हणूनच तुम्ही किवॉर्ड्स, इन्फोग्राफिकस आणि इतर गोष्टींचा चांगल्या निकालासाठी वापर   करून सगळ्या  एसइओच्या रणनीती  आमलात आणाल याची खात्री घ्या. गुगल आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझजेशन हे तुमच्या वेबसाईटला उच्च रँकिंग मिळवून देण्यासाठी एकत्र काम करतात. आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये यश मिळवण्यासाठी एसइओ हा महत्वाचा घटक बनला आहे

ऑनलाईनवर यश मिळवण्यासाठी  एसइओ हा लक्षणीय का आहे

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ही तुमच्या वेबसाईटसाठी २०२० मधील उत्तम पद्धत आहे. एसइओमधील गुंतवणूक तुमच्या व्यवसायाला अगणिक फायदा मिळवून देते आणि तुमच्या वेबसाईटला गुगलवरील  सर्वात महत्वाच्या पेजवर येण्यासाठी मदत करते. तुमच्या गुगल रँकिंगच्या  प्रगतीनुसार तुमची वेबसाईट अधिक उच्च पातळीवर दिसायला लागते. यामुळे प्रेक्षकांमध्ये जागरूकता निर्माण होते. जितके लोक तुमची वेबसाईट बघतील तितकेच तुम्ही प्रसिद्ध होण्याची जास्त  संभावना असते.   एसइओने चालना दिलेला कंटेन्टसुद्धा सोशल मीडिया चॅनेल्सवर येतो ज्यामुळे तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी मदत होते

मार्केटिंगची अंतर्गत रणनीती- लोक जेव्हा एखाद्या सेवेच्या शोधात असतात आणि ती सेवा  तुमचा व्यवसाय  पुरवतो तर  एसइओ त्या लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करतो. एसइओ सोबत तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात दूरदर्शनवर किंवा ऑनलाईन आर्टिकल चॅनेलमध्ये नाही करू शकत तर लोक जेव्हा एखाद्या सेवेच्या शोधात असतात जी सेवा तुमचा व्यवसाय पुरवत असतो तेव्हा तुमच्या व्यवसाय सर्च इंजिनवर आढळतो.

 एसइओ अनुकूलित वेबसाईटचे फायदे

जर तुम्हाला उच्च रँकिंग आणि वेबसाईवर ट्रॅफिक मिळवायचे आहे तर  इंजिन ऑप्टिमायझेशनच्या रणनीती आणि साधने तुंम्हाला सकारात्मकपणे  नक्की मदत करतीलसर्च इंजिन ऑप्टिमायझेशन( एसइओ) तुमच्या  विक्रीला चालना देते आणि तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी मदत करते. एसइओचा  निकाल तुम्हाला चिरंतन निकाल पुरवतो. त्यानंतर तुम्ही मागे बसून आराम करू शकता. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे रिव्युस हे सगळे सकारात्मक बाजूला असतात. आणि जर तुमच्या वेबसाईटला उच्च रँकिंग हवी असेल तर त्यांना विचारात घेणे खूप मोलाचे आहे.  

जर तुमची इच्छा असेल की तुमची वेबसाईट  एसइओ अनुकूलित करायची असेल तर आधी तुम्हाला वापरकर्त्याला अनुकूल असेल अशी वेबसाईट तयार करावी लागेलएसइओ अनुकूलित वेबसाईट ही ती वेबसाईट आहे जी सर्च इंजिनकडून सहज  वाचली आणि समजून घेतली जाते. तुमची वेबसाईट  एसइओ अनुकूलित  बनवण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनला  अद्वितीय आणि आकर्षक  शीर्षक द्यावे लागेल, जे शब्द  हायफन्सने विभक्त केलेले असतात आणि वेबपेजचे सगळे  युआरएल लोवर केस मध्ये असायला हवेत्यासोबत वेबपेजेसाठी फोटो जे सर्च इंजिनसाठी वर्धित केलेले असतात ते उत्कृष्ठ निकाल लावतात. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन( एसइओ) अनुकूलित वेबसाईट ही  जाहिरातीसाठी काहीही पैसे खर्च करता  चोवीस तास ट्रॅफिक आणणारी वेबसाईट असते.   

एसइओ हे साधन तुम्हाला लख्ख प्रकाशात आणून उभा करते

एसइओ हा वठलेला नाही पण  जर तुम्ही उच्च रँकिंग मिळवण्यासाठी  एसइओचा वापर केला नाही तर तुमचा व्यवसाय वठवू शकतो. आता तुम्ही सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन( एसइओ) सोबत परिचित झाला असाल तर मग ऑनलाईन यश मिळवण्यासाठी खुल्या मनाने त्याचे स्वागत करासर्च केलेला निकाल जो विविध  सर्च इंजिनवर सगळ्यात पहिला दाखवला जातो तो   निकाल  इतर निकालांपेक्षा विश्वसनीय असतो.


                                                                                     Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon