Saturday, November 23, 2019

कंटेन्ट राईटींग हा पर्याय तुमच्यासाठी एक आदर्श क्षेत्र का आहे?

आजच्या डिजीटल युगात विस्तीर्ण प्रमाणात माहिती मिळवण्यासाठी लोक इंटरनेटवर अवलंबून राहतात. आजकाल अनेक व्यवसाय डिजीटल होत आहेत. सगळ्यांमध्ये  एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. कोणती गोष्ट त्यांना त्यांच्या उध्योगधंद्यात उभी राहण्यास मदत करत आहेयाच उत्तर आहे त्यांचा उच्च गुणवकत्तेचा वेब कंटेन्ट. आणि हीच ती जागा आहे जिथे व्यावसायिक वेब कंटेन्ट राईटर आपली भूमिका साकारू शकतात. कंटेन्ट राईटरचे महत्व वारंवार वाढत चालले आहे आणि त्यामुळे कंटेन्ट राईटर्सची गरज आहे. यामुळे  खरोखरच कंटेन्ट राईटींग हे एक बाह्यस्तोत्रातील कार्य बनले आहे. तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायची आहे काय? कंटेन्ट राईटींगचा व्यवसाय तुम्हाला घरी बसून काम करण्याची संधी उपलब्ध करून देते. म्हणजे तुमच्याकडे फ्रीलान्स ब्लॉगर होण्याचा पर्याय आहे.
कंटेन्ट राईटींग म्हणजे काय ?
कंटेन्ट राईटींग  वेबसाईटसाठी केली जाते. जसंकी ब्लॉग राईटींग(blog writing), आर्टिकल राईटींग(article writing), टेक्नीकल राईटींग (technical writing),
प्रोडक्ट डिस्क्रिप्शन्स(product descriptions), सोशल मीडिया कंटेन्ट (social media content) इत्यादी. ब्रँड्स सतत त्याच्या वेबसाईट किवर्ड्स -रिच-कंटेन्ट (keyword-rich content) सोबत अपडेट करत असतात. हे एक कारण आहे ज्यामुळे व्यावसायिक कंटेन्ट राइटर्सना मोठया प्रमाणात मागणी आहॆ. वेबसाईट
साठी लिहिणे ही एक कंटेन्ट तयार करण्याची कला आहे ज्यामुळे लोक वेबसाईट्वर येतात,वाचतात आणि निर्णय घेतात.उदाहरणार्थ, जर  तुम्ही -कॉमर्स(E-Commerce) वेबसाईटची कंटेन्ट लिहीत असाल तर तुम्हाला ग्राहकांना आकर्षित करेल असा कंटेन्ट लिहावा लागेल. त्याचबरोबर  सोशल मिडीयासाठी  सर्जनशील कंटेन्ट लागतो
कंटेन्ट राईटींग मधे काय वाव आहे ?
 आजकालच्या स्पर्धात्मक युगात  नवीन सुरु केलेले लहान व्यवसाय आणि त्याचबरोअबर  मोठे उध्योगधंद्यातील सेवांची जाहिरात करणाऱ्या एकमेकांच्या कंटेन्ट मध्ये शर्यत सुरु आहे. त्यामुळे कंटेन्ट राईटींग मध्यें अफाट वाव आहे.म्हणजेच  एका ठिकाणी थांबून तिथे काम करून त्याच क्षेत्राला आपला व्यवसाय बनवते  कंटेन्ट तेच कंटेन्ट राईटींग होय. जर तुम्ही यशस्वी कंटेन्ट राईटर होण्यासाठी महत्वाकांक्षी आहात तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. आता तुम्हाला कंटेन्ट रेटिंग  म्हणजे काय माहित आहे तर आता आपण तुम्ही कोणत्या ठिकाणी चमकु शकता हे बघुयात.
 * सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशन(Search Engine Optimization)-  या डोमेनमध्ये तुम्हाला किवर्ड-रिच ब्लॉग्स (keyword-rich blogs) आणि आर्टिकल्स संबंधित विषयावर लिहावे लागतात. त्याचबरोबर तुम्हाला योग्य किवर्डस शोधून त्यांना तुमच्या कंटेन्ट मध्ये एकत्रित करावे लागते. यामुळे तुमच्या कंटेन्टला अनुक्रमणिका मदत मिळते.
 जाहिरात आणि विक्री- या ठिकाणी तुम्हाला प्रसारणे, प्रसिद्धी पत्रके( press releases), विक्री पत्रे( sales letters). त्यामुळे तुम्हाला जाहिरात मोहिमेत(ad campaigns) सुद्धा काम मिळेल.
 *डिजिटल मार्केटिंग( Digital Marketing)-  एक कंटेन्ट राईटर  म्हणून तुम्हाला -कॉमर्स(E-Commerce) वेबसाइटसाईटसाठी लिहिण्यासाठी संधी मिळते. उदाहरण, प्रोडक्ट डिस्क्रिप्शन(product descriptions) आणि इतर प्रचारक कंटेन्ट. अशा भरपूर संध्या या क्षेत्रात आहेत.
 * प्रूफरिडींग (Proofreading )-  प्रूफरिडींग म्हणजे आपल्याकडे असलेल्या  कंटेन्टचे संपादन आणि आणि सुधारणा करणे होय. तुम्ही वेगवेगळ्या नामांकित कंटेन्ट राईटींग एजंसीमधे प्रूफरीडर (proofreader) किंवा कॉपीराईटर (copywriter) म्हणून काम करू शकता.
 * सोशल मीडिया ऑप्टिमाइझेशन (Social Media Optimization)-  ज्याअर्थी सगळे ब्रॅंड्स त्यांची ऑनलाईन उपस्थिती वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यासाठी कंटेन्ट राईटर सर्जनशील सोशल मीडिया पोस्ट्स बनवण्यासाठी नेमले जातात. वेगवेगळ्या व्यासपीठांसाठी आकर्षित कंटेन्ट तयार करण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. उदाहरण, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादी.
 * फ्रीलांस ब्लॉगर  (Freelance Blogger)- ज्या स्त्रियांची घरी बसून काम करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. फ्रीलांस कंटेन्ट राईटर कसे बनायचे. तुम्हाला गरज आहे ती फक्त मजबूत संशोधन कौशल्य आणि लिहिण्याची आवड. तुमचा वेळ वाचवून घरी आरामात बसून कमावण्यासाठी हा उत्कृष्ट पर्याय आहे.
 * त्याशिवाय वृत्तपत्र व्यवसायात  सर्जनशील लेखकांची  आणि बातम्या लिहिणाऱ्यांची मागणी वाढत आहे.
 कंटेन्ट रेटिंगची सुरुवात कशी करायची?
 नोकरीतच कंटेन्ट राईटींग ट्रैनिंग घेणे हा शिकण्यासाठी आणि कमावण्यासाठी हा चांगला  मार्ग आहे. तुम्ही आमच्या  वेब कंटेन्ट राईटींग कोर्स बेळगांव सुद्धा निवडु शकता आणि तुमचा कंटेन्ट राईटींगचा व्यवसाय सुरु करा आणि विविध प्रकारे   शैलीत कंटेन्ट लिहायचा अनुभव तुमच्या हाती मिळावा. परिपूर्ण लिहिण्याच्या केलेला लागणाऱ्या विविध कंटेन्ट राईटींग साधनांवर काम करायला मिळेल. आमच्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट गुणवत्तेचा कंटेन्ट तयार करण्यात १० वर्ष्यापेक्षा जास्त अनुभव आहे. तुम्हाला तुमचे विचार शब्दांत मांडायला आवडतात का? आणि तुम्हाला कंटेन्ट राईटींगची सुरुवात कशी करायची हे माहित नाही? बेळगावांतील ब्रेन्स मीडिया सोल्युशन्समध्ये  तुम्ही उत्तम वेब कंटेन्ट राईटींग कोर्सचा  अनुभव घेऊ शकता.
 तुम्ही कशाची वाट बघताय? आमच्या अनुभवी व्यावसायिकांकडून प्रशिक्षण घ्या आणि नोकरी मिळावा. तुमच्याकडे असायला हवे ते फक्त शिकण्यासाठीची उत्सुकता आणि त्वरित आकलनाचे सामर्थ्य. आमची वेबसाईट नक्की बघा किंवा अधिक माहितीसाठी आम्हाला भेट दया.
Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon