सगळ्यात पहिला, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (एसइओ) म्हणजे काय?
या प्रश्नाच्या संबंधित अनेक व्याख्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत. सोप्या पद्धतीने सांगायचे तर वर्ल्ड वाईड वेबवर दृश्यमानतेच्या मार्फत प्रसिद्ध होण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
तुम्ही हा वाक्यांश ऐकलाच असेल " व्हायरल होत आहे". विडिओ, मेसेज किंवा बातमी या पोस्ट, ट्विट्स आणि इतर फॉर्वर्डसच्या माध्यमातून फारच प्रसिद्ध होतात. आता एक व्यक्ती किंवा एखादे कार्य हे घरगुती नाव आहे. तुम्ही प्रख्यात किंवा अप्रख्यातरित्या प्रसिद्ध आहात. त्याचप्रमाणे एसइओ हे अत्यंत महत्वाचे साधन आहे जे तुम्हाला घडवते आणि आणि त्यामधून तुमचा व्यवसाय इंटरनेटच्या वापरकर्त्यांमध्ये तुमचा व्यवसाय ओळखला जातो. सोशल मीडिया मार्केटिंग तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजे. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे इंटरनेटच्या उध्योगात अनेक विविध महत्वे आहेत . अशी कोणतीही एक प्रक्रिया नाही जी एसइओच्या शस्त्रक्रियेचे यश स्पष्टपणे परिभाषित करते. ही कल्पनांची प्रगती आहे. एसइओचे तंत्रज्ञान आणि ऑनलाईन मार्केटिंगचे कौशल्य हे वापरकर्त्यांच्या गरजेवर अवलंबून असते जे अनेक चालनांना जमा करते. ही यश विकसित होण्याची कथा आहे.
लहान व्यवसाय किंवा मोठ्या कार्यांसाठी कोणत्याही एसइओ नियोजनाचे एकमेव ध्येय असेल ते म्हणजे य पहिल्या पेजच्या रँकिंगमध्ये येणे होय. जर तुमची संस्था त्या यादीत सगळ्यात वरच्या स्थानावर आहे तर ते सिद्ध करते की तुम्ही तुमच्या निशाण्यापर्यंत पोहोचलात. हे ऑनलाईन व्यवसायाच्या जगातील हिमालय पर्वताच्या शिखराला स्पर्श करण्यासारखे आहे. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे महत्व हे प्रस्थापित संप्रदाय आहे जिथे अनेक कारणे त्यांच्या मूल्यांचे योगदान देतात.
१. तुमच्या व्यवसायाच्या विकासासाठी -मार्केटिंग कश्याप्रकारे मदत करते?
अधिक वापर केल्या जाणाऱ्या गुगल पासून ते इतर कार्यरत असलेले याहू, बिंग, एओएल.कॉम, आस्क.कॉम इत्यादी हे सगळे इंटरनेटवर उपलब्ध असणारे सर्च इंजिन आहेत. हे थोडे गोंधळवणारे काम आहे कारण तुमच्या ब्रँडचे नाव चमकविण्यासाठी लाखोंच्या संख्येत अनेक पद्धती आहेत. उत्तमरीत्या स्थापित झालेली सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन रणनीती शिकल्याने तुमचे नाव ऑनलाईन नकाशातील खुंटीला लागेल.
शब्दासाठी मर्यादित राखीव जागा असते म्हणून अचूक आणि मुद्याला धरून शब्द वापरा. ही एसइओची मूलभूत आवश्यकता आहे. हे मार्केटिंग ब्राऊचर्स प्रमाणे आहे जे कंपनीमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांची जाहिरात करण्यासारखे काहीसे समान आहे.
वापरकर्त्याने तुमच्या वेबसाईटमध्ये काय आहे यावर एक नजर टाकायला हवी. हेच तर इंजिन ऑप्टिमायझेशनच्या प्रक्रियेचे खरे यश आहे.
"तुम्ही कधीही वाईट पानाला सुधारू शकता पण कोऱ्या पानाला सुधारू शकत नाही. -जोडी पिकॉल्ट "
२. तुमच्या एसइओ मोहिमेची सुरुवात तुम्ही कशी कराल?
किवर्डस हे ऑनलाईन प्रसिद्धी आणि कीर्तीमध्ये प्रवेश मिळवण्याच्या चाव्या आहेत. आधीचे दिवस होते जेव्हा " इथे क्लिक करा" हा एकच वाक्यांश पेजवर प्रवेश मिळवण्यासाठी वापरला जात असे. तुमच्या ऑनलाईन व्यवसायाकडे हालचाल करणाऱ्या वेब ट्रॅफिकला मिळण्यासाठी लिंक्स हा उत्तम मार्ग आहे. वापरवर्त्याला न सांगणारे आणि मार्गदर्शन करणारे शब्द न लिहिता व स्पष्ठ संदर्भ न देता क्लिक करण्यासाठी लिंक्सवरील किवर्डसना निरीक्षकासाठी स्वाभाविक बनवा. ब्लॉग्स, प्रेस रिलीस, आर्टिकल्स, बातम्या आणि सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये लिंकिंग वर्ड्सचा समावेश करून सर्च इंजिनमधील सर्वात वरील रँकिंग मिळवू शकता.
इथे तांत्रिक विकास आणि वापर यांच्यानुसार आधारित सतत विकसित होणारे नियम असतात. प्रत्येक मिनिट इथे मोजला जातो.सतत बदलणाऱ्या इंटरनेटच्या जगासोबत बरोबरीने राहण्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या नवीन तंत्रज्ञनाची सतत श्रेणी सुधारणा करत राहा.
तुम्ही कोणती गोष्ट विसरत आहात? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे महत्व हे स्थापित झालेले सत्य आहे जे या सगळ्या ढकलाढकलीत सुद्धा त्यांचे नाव अग्रभागी आणण्यासाठी लाखोंच्या संख्येत लोकांना स्वतःकडे खेचून घेते. तिथे पटकन आणि प्रभावीपणे कसे जायचे? योग्य सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या कामाच्या प्रकाराचे विश्लेषण करण्यामध्ये याचे उत्तर मिळते. निशान्यातील वापरकर्ते आणि प्रोडक्ट यांच्यामधील उत्तम रणनीती सर्च इंजिनच्या मार्गातून घेतलेली असते. लिंक-बिल्डिंग हा इथे किवर्ड आहे. एसइओ विश्लेषक आणि त्यांच्या रणनीती एकत्रित करा जे तुम्हाला परवडणाऱ्या दरात उत्तम ऑनलाईन दृश्यमानता देऊ शकतात. ही तुमची एक प्रकारची गुंतवणूक आहे असा विचार करा, जी लहान किंवा मोठ्या प्रमाणातील व्यवसायांसाठी एक आदर्श आहे. इमेल्स, वेब ऍड्स, युट्युब विडिओस आणि इतर मार्केटिंग मधील रणनीतीच्या मोहिमेच्या मार्फत तुमच्या वेबसाईटसाठी चांगले पेज रँकिंग मिळवू शकता. उच्च अग्रगण्य स्थान मिळवण्यासाठी आणि तरंगत राहण्यासाठी हे सतत चालणारे चक्र आहे. हि शक्ती गमावू नका.
३. इंजिन ऑप्टिमायझेशनचे प्रकार आणि त्याच्या पद्धतींबद्दल जाणून घ्या. तुम्ही व्हाईट हॅट किंवा ब्लॅक हॅट वापरता का?
एसइओ रणनीती ही ब्लॅक किंवा व्हाईट हॅट यापैकी कोणीही वापरत नाहीत. त्याऐवजी हे ग्रे मधल्या भागात येते जिथे हे तंत्रज्ञान ब्लॅक किंवा व्हाईट हॅट या तंत्रज्ञानाच्या मध्ये येते. ब्लॅक हॅट हे गुन्हेगारांच्या वस्तीप्रमाणे आहे जिथे लपलेल्या लिंक्स आणि रणनीती असतात ज्या रँकिंग मिळवण्यासाठी इंटरनेटच्या कायदेशीर नियमांच्या विरोधात असतात. व्हाईट हॅट सर्च इंजिनची मोहिम याच्या अगदीच विरुद्ध आहे. हे गुगलच्या मार्गदर्शन तत्वांचे अनुसरण करते जे त्याच्या कार्यातील खरेपणाला कलंकित करत नाहीत. अधिकतर एसइओ विश्लेषक आणि मोहीमा यामधील कायद्यांचे अनुसरण करतात. कोणत्याही लिंक स्पॅमपासून दूर राहणेच बरे आहे. लपलेले आणि खोटे शब्द जे जलद असतात पण ऑनलाईन रँकिंग विध्वंसक करणारे असतात.
एसइओचा करार हा शेवटपर्यंत टिकणारा असतो. याचा तुम्ही परिपूर्ण वापर करू शकता. तुमचा अंतर्गत व्यवसाय इंटनेटच्या दैवी हस्तक्षेपाच्या मार्फत योग्य मार्गावर ठेवा. तुमच्या व्यवसायाला उंच गगन भरारी घेण्यासाठी अनुभवी एसइओ तज्ञांची मदत घ्या या जलद धावणाऱ्या जगात प्रत्येक क्षण मोजला जातो प्रत्येक क्षणाला वापरकर्त्याचा रस नावीन्यपूर्ण एसइओ रणनीतीच्या सहाय्याने जाणून घेणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. शेवटचा निकाल जो सगळेजण पहिल्या पेजवरील रँकिंगच्या भरभराटीसाठी मिळवण्याचा प्रयत्न करतात ती सतत आणि चिरंतन बनवलेल्या ऑनलाईन उपस्थितीशी जुळलेली असते. संशोधन करा आणि अर्ज द्या. या मधुर तालाचा ठेका धरून नृत्य करा आणि तुमचे सर्च इंजिन अल्गोरिदमला त्याच्यानुसार काम करून तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचवू द्या. उर्वरितांपेक्षा हे पटकन होते. प्रभावी एसइओ तंत्रज्ञान, विषय, लिंक्स, किवर्डस, बॅकलिंक्सवर प्रखर प्रकाश टाका आणि तुमच्या वेबसाईटचा वेग इंटरनेटच्या श्रोत्यांच्या मार्फत नक्कीच वाढेल.
तुमच्या वेबसाईटच्या सहाय्याने अधिक नफा मिळावा. एसइओ नावाचा हुकुमी इक्का चालावा आणि तुमच्या डोळ्यांसमोर उलघडणारे चमत्कार पहा. आम्ही सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन शिवाय जगू शकतो का? असं वाटत तर नाही.
Penned By: Ankita Kadam
Comment for Blog
EmoticonEmoticon