Tuesday, January 22, 2019

फ्रीलांस किंवा डिजीटल मार्केटिंग एजेंसीकडुन पूर्ण सेवा: सगळ्यात किफायतशीर पर्याय कोणता आहे?

प्रत्येक युद्धात लढाई जिंकणे हे सर्वात महत्वाचे आहे. लहान व्यवसायांतील लढाईच्या क्षेत्रात लाखोंच्या संख्येत यशोगाथा आहेत ज्यांचा विजयाचा उदय फायदेशीर आहेतुमच्या व्यवसायातील कार्याला कोणत्या प्रकारची ऑनलाईन मार्केटिंग फायदेशीर ठरू शकते हे निश्चित करणे ही सध्याच्या काळाची गरज अशी आहेयुद्धाचे नियोजन असे आहे की सगळ्यात पहिला ऑनलाईन मार्केटिंगच्या एजेंसींची रूपरेषा काढा ज्या तुम्हाला जिंकण्यास मदत करतील

मग पहिली निवड काय आहे

डिजिटल मार्केटिंग एजेंसीस दोन प्रमुख प्रकारात येतात.

* फ्रीलांस: फ्रीलांस डिजिटल मार्केटर्स कडे त्यांचे स्वतंत्र ग्राहक असतात आणि ते कोणत्याही विशिष्ठ एजेंझींसोबत बद्ध नसतात

* पूर्ण सेवा विविध  अंतर्गत विभागांच्या सहाय्याने  इंटरनेटवर दृश्यमानता मिळवण्यासाठी कंपनी ग्राहकांची काळजी घेते

सामान्य विचार असा आहे की  पूर्ण सेवा देणाऱ्या  एका सर्जनशील डिजीटल मार्केटिंग एजेंसीपेक्षा फ्रीलांसर अधिक कमी शुल्क घेतात. सत्यापासुन ही गोष्ट खूप लांब आहे की उत्तम सेवांसाठी योग्य गुंतवणूकीची गरज असते. जगातील उत्तम ऑनलाईन कंटेन्ट मार्केटिंग कंपनीची नेमणूक करण्यची किंमत काय आहे? फ्रीलांसरच्या बाबतीमधील  ही सत्य वस्तूस्थिती आहे की ठेकेदार दरवेळी किमान किंमतीच्या प्रकल्पांकडे जात नाही. आश्चर्यकारक आहे. होय ना? जेव्हा गोष्ट फायदा आणि एखादी गोष्ट मिळवण्यावर येते तेव्हा अचूक एजेंसी किंवा उमेदवाराची नेमणूक करणे हे अधिक महत्वाचे आहे

ऑनलाईन व्यवसायाचे मार्केटिंगचे नियोजन हे धर्मयुद्ध आहे जे एकमेकांशी जोडलेल्या क्रियांचा मार्ग घेते

* सगळ्यात पहिला, अपयशी होणार नाही याचा पुरावा देईल हे डोक्यात ठेवून वेबसाईटची स्थापना करा.     

* दुसरेअचूक  निशान्यातील श्रोत्यांचा पाया स्थापित करा

* तिसरे, युसरला तुमचा व्यवसाय सापडण्यासाठी योग्य रचना स्थापित करा

* चौथे, लोकांना आमंत्रित करणाऱ्या वेबसाईटची स्थापना करा ज्याची रचना ऑनलाईन भेट देणाऱ्या लोकांना आकर्षित करेल

* पाचवे, तुमचे ध्येय निश्चित करा आणि अचूक तंत्रज्ञानाचा वापर करा

* वरील सगळे मुद्दे एकाच अंतिम निर्णयावर येऊन पोहोचतात की उत्तम ऑनलाईन मार्केटिंग एजेंसीची नेमणूक करणे होय. उत्तम ब्लॉग कंटेन्ट पासून ते ईमेल मार्केटिंग रणनीतींपर्यंत उत्तम ऑनलाईन मार्केटिंग एजेंसी आपल्याला या सर्व सेवा विविध पॅकेजमध्ये उपलब्ध करून देतात. तर मग फ्रिलांस की पूर्ण सेवा?

अचूक डिजिटल मार्केटिंग एजेंसीची निवड कशी करावी

लहान व्यवसायाचे पंख जगभरात उडण्यास पसरवण्यासाठी ऑनलाईन मार्केटिंगचे नियोजन स्वतः एकटयाने तयार करणे हा एक भयानक अनुभव आहे. एसइओची मोहीम, उत्तम सोशल मीडिया मार्केटिंगचे तंत्रज्ञान, प्रेस रिलीस, युसर ट्रॅफिक ऍनालीटीक्स, वेब डिसायनिंग, जाहिरात..... अजून खूप काही. ही यादी अमर्यादित आहे. आपल्या सगळ्या गरजांची काळजी घेण्यासाठी सध्या राज्य करत असणाऱ्या डिजिटल मार्केटिंग एजेंसीची किंवा फ्रीलांसरच्या सेवांची नेमणूक का करू नये? तुम्ही आपले कार्य व्यावसायिकांना द्या आणि निश्चित व्हा कारण या एजेंसीस  तुमचा व्यवसाय  ऑनलाईनच्या दुनियेपर्यंत लॅपटॉप, मोबाईल आणि इतर ऑफलाईन जाहिरातीची माध्यमे इंटरनेटच्या मार्फत जगभरात पसरवतात

प्रत्येत व्यवसायाकडे त्याचा नक्षीदार कोनाडा असतो. जर तुमची शुजची कंपनी आहे तर  शुजचे उत्पादन आणि विक्री  हा तुमचा  संपूर्ण हेतू  असतो. तर मग तुमच्या इतर ऑनलाईन मार्केटिंगच्या नियोजनांना तज्ञांकडे सुपूर्द करा आणि तुमच्या  व्यवसायातील मुख्य  कार्यांकडे लक्ष केंद्रित करा

काही महत्वाच्या गोष्टी ज्या एका चांगल्या डिजिटल मार्केटिंग एजेंसीने द्यायला हव्यात  त्या खालील प्रमाणे दिलेल्या आहेत

* एसइओ आणि एसएमओ मार्केटिंग.  

वेब डेव्हलपमेंटआणि  डिसायनिंग

* ईमेल आणि मोबाईल मार्केटिंग

* इंटरनेटवरील जाहिराती आणि प्रचार

* ऑनलाईन स्टेटस  आणि दृश्यमानता सांभाळणे

एक छोटेसे गुपित.....   


डिजिटल मार्केटिंग एजेंसीने त्यांच्या वेबसाईटवर प्रदर्शित केलेले टेस्टिमोनिअल्स आणि पोर्टफोलिओसवर नजर टाका. त्या ऑनलाईन कंटेन्ट मार्केटिंग कंपनीबद्दल त्यांचे ग्राहक काय म्हणतात ते वाचाआणि हे वर्ल्ड वाईड वेबवर कश्याप्रकारे संचारत आहेत ते बघा.तुमच्या व्यवसायात सामील होणारी कंपनी किंवा फ्रीलांसरची ओळख प्रस्थापित करण्यासाठी शोध आणि संशोधन करा

फ्रीलांस डिजिटल मार्केटिंग तज्ञ किंवा पूर्ण सेवा देणारी एजेंसी तुम्हाला मदत करण्यासाठी उपलब्ध आहेत का? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तुमच्या लहान व्यवसायातील मार्केटिंगच्या कार्यासाठी कोण उत्तम आहे हे ठरवण्याच्या समस्येवर उपाय देईल. तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी ते दोघेही किती वेळ घेतात याची पुष्टी करा. उकृष्ट समर्थन प्रणाली तुम्हाला संस्था किंवा व्यक्ती यामधील कोणाला प्रथम प्राधान्य द्यावे याचा सुगावा देते

पूर्ण सेवा देणारी डिजिटल मार्केटिंग एजेंसी किती पैसे घेते

ऑनलाईन मार्केटिंग एजेंसींची  स्पष्ट अशी किंमत ठरलेली नसते. जी  सेवा तुम्हाला तुमच्या व्यवसायाची  इंटरनेटवर भरभराट होण्यासाठी आणि फायदा मिळवण्यासाठी  हवी आहे त्या सेवेच्या श्रेणीवर ती किंमत अवलंबून असते. विविध मार्केटिंगच्या गरजांसाठी इथे वेगवेगळ्या किंमतीची संकुलने एकात्मिक केलेली असतात

* वेबवरील संपूर्ण उपस्थिती.  

* ऍडवर्ड्स कॅम्पेन.  

* सोशल मीडिया प्रोफाईलचे व्यवस्थापन आणि वाढ

* वेब होस्टिंग आणि डोमेनच्या नावाचे  एकात्मिकरण

एक फ्रीलांसर  आणि पूर्ण सेवा देणारी एजेंसी वरील  सगळ्या प्रक्रिया सांभाळते. या सेवांची किंमत सहसा उपलब्ध केलेल्या कामावर अवलंबून असते. किंमतीच्या मूल्यांवरून आणि  विद्यमान निकषांप्रमाणे स्पर्धेची पातळी असते. तुमच्यासारखे इतर लहान व्यवसायाचे दावेदार त्यांचा व्यवसाय इंटरनेटच्या मार्फत वाढवण्यासाठी काय करत आहेत यावर नजर ठेवा. या सगळ्या डिजिटल मार्केटिंगच्या गरजांसाठी ते कोणाच्या संपर्कात आहेत

तुम्ही  इंटरनेटवर दिसण्यासाठी  जी वेब मार्केटिंग कंपनी व्यावसायिक मदत करते तिची नेमणूक करणे महत्वाचे आहे. वेब प्रोग्रॅमर्स पासून, एसइओ ऍनालिस्ट, कंटेन्ट मार्केटर्स ते सोशल मीडिया सर्वोत्तमीकरण तज्ञांपर्यंत डिजिटल मार्केटिंग एजेंसी एकाच छताखाली सगळ्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध 

योग्य जाहिरातीचे चॅनेल्स निवडणे खूप महत्वाचे आहे. जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, वॉट्सअँप आणि इतर सोशल नेटवर्कींग साईट्स. ऑनलाईन सोशल मीडियावर स्थिर उपस्थिती दर्शवणे हे प्रचंड मोठे आणि दमवणारे काम आहे. प्रख्यात डिजिटल मार्केटिंग संस्थांमधील सोशल मीडिया  मार्केटिंग तज्ञांकडून उत्तम सेवांचा लाभ घ्या. तुमच्या व्यवसायाला ऑनलाईन मार्केटिंगचा फायदा होण्यासाठी त्यांच्या सेवांची नेमणूक करण्यासाठी संकोच करू नका. तुमच्या व्यवसायाला ऑनलाईनवर लोकांनी बघावे ही अपेक्षा ठेवणे चांगली गोष्ट आहे. उच्च पातळीवरील  लोक जे तुमचा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मदत करतात हे ते लोक आहेत जे इंटरनेट मार्केटिंग डायनॅमिकस सोबत सतत संपर्कात असतात. हे विशेषज्ञ जगातील उत्तम ऑनलाईन मार्केटिंग एजेंसीमध्ये उपस्थित असतात. या सुवर्ण संधीचा फायदा घ्या.   

                                                                                 Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon