Monday, November 26, 2018

व्यावसायिक (Commercial) विरुद्ध निवासीत (Residential) रिअल इस्टेट - प्रॉपर्टी डिस्क्रिप्शन्स लिहिण्याच्या सूचना

रिअल इस्टेट उद्योगातील या स्पर्धात्मक युगात तुम्हाला कोणती गोष्ट पुढे आणेल? सोपं आहे. ते म्हणजे तुमचा रिअल इस्टेट कंटेन्टच  तुम्हाला  पुढे आणेल. तुमच्या श्रोत्यांचे रूपांतर तुम्हाला संभाव्य ग्राहकांमध्ये  करायचे आहे का? तर मग तुम्हाला ग्राहकांना अनुकूल वाटेल असे प्रॉपर्टी डिस्क्रिप्शन तुम्ही लिहायला हवे. म्हणजेच तुमच्या  डिस्क्रिप्शनने  प्रॉपर्टीच्या मुल्याशी संपर्क साधायला हवा. तुम्ही तुमच्या रिअल इस्टेट मार्केटिंग प्रक्रियेचे नियोजन केले आहे का? तुम्ही तुमच्या रिअल इस्टेट कंटेन्टवर खास ध्यान द्याल याची खात्री घ्या

याशिवाय व्यावसायिक रिअल इस्टेट हे निवासीत  रिअल इस्टेट पेक्ष्या  भिन्न आहे

 * व्यावसायिक रिअल इस्टेट जास्त प्रमाणात व्यवसायांवर लक्ष देतात. म्हणजेच एकतर तुम्ही तुमची मालमत्ता विकू शकता नाहीतर भाडेपट्टीवर देऊ शकता. किंवा त्याव्यतिरिक्त तुमच्या व्यवसायातील उद्दीष्ठे साध्य करण्यासाठी  त्याचा  वापर करा. नाहीतर तुम्ही गुंतवलेल्या निधीवर परत मोबदला मिळवा

* त्याचबरोबर  निवासीत मालमत्ता तुमच्या कुटुंबीयांच्या गरजांचा विचार करते. तुम्ही स्वतःसाठी घर खरेदी करू शकता. किंवा तुमच्या  कुटुंबीयांसाठी घर खरेदी करू शकता

* तुमच्या  व्यावसायिक आणि  निवासीत मालमत्तेचे मूल्य तुम्ही कसे व्यक्त करता? तुमच्या कंटेन्टने तुमच्या  श्रोत्यांना तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी खात्री पटवून दिली पाहिजे. तुमचे प्रॉपर्टी डिस्क्रीप्शन लिहितांना काही सूचनांचे अनुसरण करायला हवे.

१. साधं आणि थोडक्यांत ठेवा

तुमचा रिअल इस्टेट कंटेन्ट तुमच्या भेट लोकांना खात्री पटवून देत आहे का? तुमची रिअल इस्टेट मार्केटिंगसाठी घेतलेली मेहनत तुमच्यासाठी काम  करत आहे का? जर नाही, तर तुमच्या सध्याच्या नियोजनात काही बदल करा. आता आम्हाला कळले आहे की व्यावसायिक आणि निवासीत मालमत्ता या दोन्हींही वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकाराचे वर्णन करण्यासाठी विविध दृष्टिकोन वापरावे लागतील. तुमचा रिअल इस्टेट कंटेन्ट महत्वाची भुमिका साकारतो. तो गुंतवणूकदारांना, खरेदीदारांना आणि विक्रेत्यांना तुमच्या वेबसाईटवर आकर्षित करतो. तेच दुसरीकडे जेव्हा तुम्ही  बाह्यस्तोत्राच्या सहाय्याने कंटेन्ट घेता तेव्हा तुम्हाला अधिक जास्त फायद्यांचा आनंद घेता येतो. तर चला सुरुवात करा आणि तुमच्या कंटेन्टला तुमच्या ब्रॅंडसाठी बोलु द्या.

प्रॉपर्टी डिस्क्रिप्शन लिहतांना महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश ८० ते १५० शब्दांच्या आतच करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुमची महत्वाच्या  माहितीचे (key information) वर्णन  सोप्या आणि समजण्या योग्य रीतीने करा. सहसा अधिकतर लोक तुमचा कंटेन्ट निरखुन पाहतात. आणि पूर्णपणे वाचत नाहीत. व्यावसायिक रिअल इस्टेटच्या बाबतीत तुम्हाला परिसरावर जास्त लक्ष द्यावे लागते. तेच दुसरीकडे निवासीत रिअल इस्टेट कंटेन्ट सुखसोयींवर लक्ष केंद्रित करायला हवे

२. अनन्य विक्री मुद्दे ( (USPs- UNIQUE SELLING POINTS) अधोरेखित करा

जेव्हा तुम्ही घराबद्दल लिहिता तेव्हा त्या लिखाणांत घरात उपलब्ध असणाऱ्या  सगळ्या आधुनिक सुविधा आणि मूलभूत सुविधांबद्दल लिहा. त्यासोबत काही सुविधांना विशेष वाक्यांच्या सहाय्याने अधोरेखित करा. तुमचे घर विकायचे आहे तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. कारण विक्री करणे ही गोष्ट सोपी आहे. तुमच्या आसपासच्या भागाबद्दल लिहू शकता. व्यवसायिक मालमत्तेच्या लिखाणात अनेक अनन्य विक्री मुद्द्यांना ताब्यात घेतले जाते. इमारतीच्या वैशिष्ठ्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही जमा कर, क्षेत्रफळ, आजुबाच्या क्षेत्रात होणारी प्रगती इत्यादी गोष्टींचा समावेश करू  शकतो. त्यासोबत तुम्ही दळणवळण संबंधित  साधणांच्या माहितीचा समावेष करू शकता

. तुमच्या निशान्यातील लोकांचे स्पष्टीकरण द्या

ही अजून एक महत्वाची सूचना आहे. ही मालमत्ता कुणासाठी आहे याबद्दल तुम्ही स्पष्ट असायला हवे. म्हणजेच तुम्हाला कळायला हवे की  एखाद्या मालमत्तेची कोण योग्य खरेदीदार  किंवा भाडेकरू आहे ? म्हणजेच एखाद्या मालमत्तेला भेट देणाऱ्या व्यक्तीने त्या मालमत्ते बद्दल त्याआधी विचार केला नसेल.कदाचित त्या मालमत्तेला भेट देणाऱ्या व्यक्तीला ही मालमत्ता आपल्यासाठी उपयुक्त पर्याय आहे कि नाही याबाबदल त्या व्यक्तीला  खात्री नसेल. तुमची व्यावसायिक मालमत्ता कश्यासाठी उपयुक्त आहे याबद्दल लिहा. उदाहरणार्थ शोरूम, हॉटेल, दुकान, चिकित्सालय  इत्यादी. जेव्हा तुम्ही या गोष्टींचा उल्लेख करता तेव्हा अस्सल खरेदीदारांना आकर्षित करण्याकडे तुमचा कल जातो. यामुळे 
असंबद्धीत संभावनेपासून तुमची सुटका होण्यास मदत होते

" जे कष्ट घेता सहजतेने लिहिलं जातं ते आनंदाने वाचलं जात नाही. - स्याम्यूल जॉन्सन "

. सामाजिक पुराव्याला  चालना द्या

विश्वास तयार करण्यासाठी तुम्हाला रिअल इस्टेट कंटेन्ट मुद्यांसहित बनवावा लागेल. जेव्हा तुम्ही तुमच्या कंटेन्टमध्ये सामाजिक पुरावा देता तेव्हा त्यामुळे तुमची विश्वासपात्रता वाढते. तुम्ही तुमच्या भाडेकरूंची गुणवत्ता भाडेकरूंची संख्या किती असावी  या गोष्टींचा समावेश करू शकता. समजा तुमची मालमत्ता बेंगलोरच्या मुख्य क्षेत्रात स्थित असेल तर "ऋणपरमाणूंचे शहर हे २०० आयटी कंपन्यांचे घर आहे" असं लिहु शकता. या गुणवत्तेच्या कंटेन्टमुळे भेट देणाऱ्या लोकांवर शक्तीशाली प्रभाव पडतो. त्यासोबत काही अभिजन लोक तुमच्या निवासीत मालमत्तेच्या आसपास राहत असतील तर त्याचाही उल्लेख करू शकता

. तुमचा कंटेन्ट अनुकूल करा

तुम्ही एखाद्या विशिष्ठ मालमत्तेसाठी  कश्याप्रकारे ऑनलाईन  सर्च करता? तुम्ही मालमत्तेचा प्रकार आणि स्थळ गुगलमध्ये एंटर करता. तसेच लोक कीवर्डसचे संयोजन गुगलवर एंटर करतात. त्यामुळे प्रॉपर्टी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही काही  कीवर्डचा समावेश करायला हवा.उदाहरणार्थ, तुमची मालमत्ता कुठे स्थित आहे? आणि ती कोणत्या प्रकारची आहे? तुमचा कंटेन्ट एससीओ साठी अनुकूल आहे याची खात्री करून घ्या. त्यासोबत पोस्ट करण्याआधी शब्दलेखन आणि व्याकरण तपासा
तुम्ही कंटेन्ट राईटींग एजेंसीची नेमणूक करू शकता आणि बाह्यस्तोत्राच्या सहाय्याने तुमचे काम करून घेऊ शकता

शेवटचे विचार

तुमचा रिअल इस्टेट कंटेन्ट तुमच्या भेट लोकांना खात्री पटवून देत आहे का? तुमची रिअल इस्टेट मार्केटिंगसाठी घेतलेली मेहनत तुमच्यासाठी काम  करत आहे का? जर नाही, तर तुमच्या सध्याच्या नियोजनात काही बदल करा. आता आम्हाला कळले आहे की व्यावसायिक आणि निवासीत मालमत्ता या दोन्हींही वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकाराचे वर्णन करण्यासाठी विविध दृष्टिकोन वापरावे लागतील. तुमचा रिअल इस्टेट कंटेन्ट महत्वाची भुमिका साकारतो. तो गुंतवणूकदारांना, खरेदीदारांना आणि विक्रेत्यांना तुमच्या वेबसाईटवर आकर्षित करतो. तेच दुसरीकडे जेव्हा तुम्ही  बाह्यस्तोत्राच्या सहाय्याने कंटेन्ट घेता तेव्हा तुम्हाला अधिक जास्त फायद्यांचा आनंद घेता येतो. तर चला सुरुवात करा आणि तुमच्या कंटेन्टला तुमच्या ब्रॅंडसाठी बोलु द्या

      Penned By: Ankita Kadam 

Comment for Blog
EmoticonEmoticon