Thursday, January 23, 2020

आमच्या कन्टेंटने कश्या प्रकारे भारताच्या अग्रगण्य रियल इस्टेट पोर्टल्ससाठी योगदान दिले आहे ?

काही दिवसांपूर्वी आपल्याला बब्रोकर्सशी  संपर्क साधून त्या प्रॉपर्टीच्या ठिकाणी भेट द्यावी लागत असे . रिअल इस्टेट ब्रोकर्स आपल्याला प्रॉपर्टीची यादी उपलब्ध करून देत असत . ब्रोकर्ससोबत स्पष्टीकरण आणि तोलभाव करण्याच्या प्रक्रियेत खूप वेळ जात असेही प्रक्रिया घर खरेदी आणि विक्री कारण्याऱ्यांसाठी दमवणारी ठरत असे. पण आता घरी  बसल्या - बसल्या  तुम्ही स्वतः च्या इच्छेनुसार प्रॉपर्टी शोधू शकता .
 फक्त एक क्लिक करून आता  तुम्ही ऑनलाईन रियल इस्टेट पोर्टल्सच्या मदतीने  तुमच्या  स्वप्नातले घर शोधू शकताउदाहरणार्थ:- म्यजिकब्रिकस.कॉम (MagicBricks.com), 99एकर्स.कॉम (99acres.com), मकान.कॉम (Makaan.com), हाऊसिंग.कॉम(Housing.com),  नेस्टअवे.कॉम ( Nestaway.com) इतर . तुम्ही थेट मालकांनी तयार केलेल्या यादीतून प्रॉपर्टी निवडु शकता. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे जसं की स्वतःच्या आर्थिक स्थिती नुसार आणि ठिकाणानुसार प्रॉपर्टीस निवडु शकता. तुम्ही ऑनलाईन रिव्युस आणि रेटिंग्स बघून पडताळणी करू शकता . घरासाठी कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन पोर्टल्स तुम्हाला मदत करतात. तसेच रियल इस्टेट पोर्टल्स जोपर्यंत आपल्याला आपल्या इच्छेनुसार प्रॉपर्टी मिळत नाही तोपर्यंत ते आपल्या सोबत असतात.

कशा प्रकारे रियल इस्टेट वेबसाईट्ससाठी कंटेन्ट महत्वाची भूमिका साकारतो?
 जर रियल इस्टेट इंडस्ट्रीच्या क्षेत्रात तुम्हाला उभे राहायचे असेल तर तुम्ही एक उत्तम वेबसाईट पासून सुरुवात करायला हवी. त्याचबरोबर तुमची रियल इस्टेट वेबसाईट स्पष्ट आणि  व्यावसायिक असायला हवी .ज्यावेळी लोक विश्वसनीय रियल इस्टेट सेवेच्या शोधात असतात त्यावेळी तुमची वेबसाईट हीच ती वेबसाईट असली पाहिजे ज्याच्या लोक शोधात आहेत. जिथे लाखोंच्या संख्येने वेबसाईट्स प्रॉपर्टीसच्या यादींचे प्रकाशन करत आहेत तिथे तुम्ही तुमची वेबसाईट उच्च दर्जाची कशी बनवाल ? रियल इस्टेट  वेबसाईट उच्च दर्जाची बनवण्यासाठी तुम्हाला आकर्षक दर्जाचा  कंटेन्ट पोस्ट करावा लागेल .
 * जेव्हा  तुम्ही तुमच्या  प्रती बद्दल  एखादी गोष्ट पोस्ट करत असता तेव्हा तुमचे अस्तित्वात असणारे ग्राहक   आणि अपेक्षित असणाऱ्या ग्राहकांचा तुमच्या विश्वासाकडे  जास्त कल जातो . उदाहरणार्थ, तुम्ही व्यवसायाची सुरुवात कशी केली ? तुमचे कर्मचारी कोण आहेत ?
 * दररोज ब्लॉग्स आणि पोस्ट करणे ही सुद्धा आणखीन एक प्रकारची युक्तीच आहेज्यामुळे तुम्ही तुमच्या लक्ष्या नुसार लोकांपर्यंत पोहचू शकता. त्याचबरोबर तुम्ही औध्योगिक बातम्या , ग्राहकांचे मनोगत , स्थळाचे वर्णन आणि त्याचबरोबर खालील गोष्टी ध्यानात ठेऊन पोस्टिंग्स करू शकता. " कश्या प्रकारे पोस्टिंग्स करावी ?", "कश्या प्रकारे पोस्टची यादी करावी ?", "घर खरेदी पूर्वसूचना " इतर .
* वेगळ्या शब्दात सांगायचे तर , ग्राहकांना काय पाहिजे आहे याचा शोध तुम्हाला  घ्यावा लागतो लागतो आणि त्यानुसार ब्लॉग्स  तयार करून पोस्ट करावे लागतात. जर सर्जनशील व्हायचे असेल तर तुम्ही तुमची  तज्ञ उत्तरे वेबसाईटच्या एफएक्यू पेजवर  (FAQ page) पोस्ट करू शकता.
 * विडिओ कंटेन्ट अनेक लोकांचे लक्ष्य वेधून घेतो. विक्रीसाठी असणाऱ्या प्रॉपर्टीच्या दौऱ्याचे वेडियोस तुम्ही पोस्ट करायला हवेत्याचबरोबर तुम्ही सोशल मीडियांवर तुमचे विडिओस शेअर करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या तृप्त असणाऱ्या ग्राहकांच्या मुलाखती पोस्ट करता त्यावेळी त्या पोस्ट तुमच्या वेबसाईटची विश्वास पात्रता वाढवतात.
 * जर अजून भर घालायची असेल तर विशूअल कंटेन्ट (visual content) हा जाहिरात करण्यासाठी उत्तम प्रकार आहे. उदाहरणार्थ, इन्फोग्राफिक (infographics),  प्रॉपर्टीची छायाचित्रे( property photos),  कर्मचाऱ्यांची छायाचित्रे (staff photos). स्लाईड शोज हा मार्केट बद्दल माहिती वर्णन करण्यासाठी उत्तम प्रकार आहे.
 ग्राहकांच्या त्यांच्या समस्यांसाठी तुमच्या रियल इस्टेट कंटेन्टमधून उपाय मिळाला पाहिजे. जेव्हा लोक त्यांच्या प्रश्नांसाठी गूगलवर शोध घेत असतात, त्यावेळी तुमचा रियल इस्टेट कंटेन्ट त्यांच्या प्रश्नांना उत्तर देईल याची दक्षता घ्या. तर आत्ताच सुरुवात करा आणि रियल इस्टेट कंटेन्ट मध्ये गुंतवणूक करा.
 कश्याप्रकारे ब्रेन्स मीडिया एक मुख्य कंटेन्ट एजन्सी म्हणून उजळत आहे ?
 ब्रेन्स  मीडियाची स्थापना एका उत्तम लीडर च्या हस्ते २००८ साली झाली. अतिशय जिद्दीने वेबसाईटसाठी उत्त्म गुणवत्तेचा कंटेन्ट ब्रेन्स मीडिया तयार करते. आमची सुरुवात फक्त दोन कर्मचाऱ्यांपासून झाली होती. आज आमच्याकडे अत्यंत निष्ठेने काम करणाऱ्या २० महिला कर्मचारी आहेत. नवीन गोष्टी शिकण्याच्या तीव्र धेय्याने विविध क्षेत्रासाठी उत्तम दर्जाचा कंटेन्ट आमच्याकडे लिहिला जातो. उदाहरणार्थ:-
 * रियल इस्टेट कंटेन्ट
* टेक्निकल रायटिंग
* आर्टिकल आणि ब्लॉग रायटिंग
* प्रोडक्ट डिस्क्रिप्शन
* सोशल मीडिया कंटेन्ट
 आम्ही तुम्हाला उत्तम दर्जाचा आणि विनावाङ्मयचौर्याचा कन्टेन्ट उपलब्ध करून देतो आणि तोच कंटेन्ट लोकांना तुमचा एक उत्तम ग्राहक बनविण्यास मदत करतो. उत्तम संशोधन आणि  उत्तम लिखाणाचे आर्टिकल्स एक महत्वाचे कारण आहे ज्यामुळे आम्ही एक विशिष्ठ लक्षणीय प्रभाव उमटणाऱ्या आर्टिकल्स प्रोजेक्ट्स पासून अधिमूल्य रियल इस्टेट वेबसाईटचे स्थान पटकाविले आहे .
Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon