Saturday, December 28, 2019

तुमच्या वेबसाईटला व्यावसायिक कंटेन्टची का गरज आहे याची ६ महत्वाची करणे.

तुमची वेबसाईट एसइओ असणारा कंटेन्ट प्रकाशित करते काय ? त्याचा तुमच्या वेबसाईटला भेट देणाऱ्यांवर चांगला प्रभाव पडतो काय ? यासाठी  तुम्ही संभाषणात्मक तसेच व्यावसायिक कंटेन्ट लिहायला हवा


उत्तम वेबसाईटचा कंटेन्ट खालील गोष्टी उपलब्ध करून देतो

* वेबसाईटचे ट्रॅफिक वाढते

* एससीओ च्या रँकिंग मध्ये वाढ होते

* लोक तुमच्या वेबसाईट कडे आकर्षित होतात

* विषयाला संबंधित माहिती साध्या आणि लगेच समजेल अश्या भाषेत पुरविली 
   जाते

लोकांना ]तुमच्या वेबसाईटला दररोज भेट देण्यास प्रोत्साहित करतो

 व्यावसायिक वेबसाईट कंटेन्ट म्हणजे काय

तुमच्या वेबसाईट मध्ये अनेक गोष्टींना एकत्रित करून त्याचा समावेश केलेला असतो. जसंकी लिखाण, विडिओ, ऑडिओ आणि ग्राफिक कंटेन्टचे मिश्रण असते. तुम्हाला तुमच्या वेबसाईट साठी  उच्च गुणवत्तेच्या कंटेन्ट वर लक्ष द्यावे लागेल. जर लोकांना तुमच्यासोबत व्यवसाय करण्यात रस नसेल तर तुमचा कंटेन्ट लोकांना प्रभावित करण्यास अयशस्वी होत असेल. तुम्हाला लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढावे लागतील. त्याचबरोबर वेबसाईटच्या आकर्षक कंटेन्टसाठी  तुम्हाला व्यावसायिक कंटेन्ट राईतर नेमावे लागतील

उच्च गुणवत्तेचा कंटेन्ट तयार करण्याचे कारण :- 
  
वेबसाईटचा कंटेन्ट तयार करण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या ब्रँडची जाहिरात करणे होय. तसेच वेबसाईट कंटेन्टच्या युक्तींसाठी तुम्ही सर्जनशील विचार करायला हवा. त्यासोबत तुम्हाला एसईओ()  कंटेन्ट राईटींग साठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागेल. तुम्हाला वेबसाईटच्या कंटेन्ट महत्व माहित आहे का? वेबसाईट साठी  लागणाऱ्या व्यावसायिक कंटेन्टची  महत्व खालील प्रमाणे दिले आहे

. उच्च गुणवत्तेचा कंटेन्ट विक्री वाढवतो

जर तुम्हाला जास्त विक्री हवी असेल तर तुम्हाला  लोकांच्या मनात पहिला विश्वास तयार करावा लागेल. तुम्ही स्वतःची एक उत्तम तज्ञ अशी स्थापना करून एक सहज लोकांमध्ये विश्वास तयार करू शकता. जसंकी काही लोक ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याआधी कंटेन्ट वर कटाक्षाने लक्ष देतात. त्यासाठी तुम्ही उत्पादना संबंधित स्पष्ट कंटेन्ट प्रकाशित करावा लागेल. उदाहरण, प्रोडक्ट रिव्युस ( product reviews), एफयाक्यूस( FAQs),  blog posts(ब्लॉग पोस्ट्स) or इंस्ट्रक्शनल विडिओ (instructional videos).त्याचबरोबर तुम्ही रिव्युसचे स्क्रीनशॉट्स सुद्धा घालू शकता

. लोक अनेकदा चांगला कंटेन्ट शेअर करतात

तुम्ही विडिओ, इन्फोग्राफिकस, ब्लॉग पोस्ट्स अश्या वेगवेगळ्या माध्यमातून आकर्षक कंटेन्ट पोस्ट करू शकता. आकर्षक कंटेन्ट सोशल मीडियावर शेअर करण्याकडे लोकांचा कल असतो. यामुळे वेळीअवेळी तुमची ऑनलाईन उपस्थिती वाढते. यामुळे  तुमच्या ऑनलाईन प्रतीची जाहिरातही होते. उदाहरण, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्युब, प्रिंटरेस्ट

. उच्च गुणवत्तेचा कंटेन्टचे आयुष्य दीर्घकाळ असते

जर तुम्ही कायम वाचनीय राहील असा कंटेन्ट पोस्ट केलात तर आरामात तुम्ही तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक आणू शकता. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जुन्या आणि नवीन कंटेन्ट मधे समतोल राखून ठेवावा लागतो. एससीओ संबंधित कंटेन्ट जो स्पष्टपणे लिहिलेला असतो त्या  कंटेन्टचे मूल्य जास्त काळ टिकून राहतो. उदाहरण,  "आर्टिकल्स कसे लिहायचे?", केस स्टडीस, उत्तम १० गोष्टींची यादी इतर

" जे कष्ट घेता सहजतेने लिहिलं जातं ते आनंदाने वाचलं जात नाही. " - स्याम्यूल जॉन्सन

.वेबसाईट वरील सर्जनशील कंटेन्टमुळे लोकांचा वेबसाईटसाठी वापर वाढवतो. 

वेगवेगळ्या प्रकारचा कंटेन्ट पोस्ट करून तुम्ही लोकांचा वेबसाईट साठी केला जाणारा वापर वाढवू शकता. जर समजा तुमच्या वेबसाईटवर एक पेज आहे जे तुमच्या प्रोडक्ट बद्दल स्पष्ट माहिती सांगतो.आणि तुमच्याकडे त्या संबंधित पोस्ट आहेत तर तुम्ही प्रोडक्ट पेजच्या लिंक्सचा समावेश  ब्लॉग पेजवर करू शकता

. वेबसाईटवर भेट देणाऱ्या लोकांना महत्व प्रदान करून द्या

कश्या प्रकारे वेबसाईटवर भेट देणाऱ्या लोकांना  मी टिकवून ठेऊ शकतो? हा सगळ्यात सामान प्रश्न आहे त्यासाठी तुम्ही उत्तर शोधत असता. वेबसाईटवर भेट देणारे आणि वाचक मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर  उच्च गुणवत्तेचा संवादात्मक कंटेन्ट तयार करणे हा  उत्तम उपाय आहे. जर तुमचा कंटेन्ट लोकांना महत्व देत असेल तरच ते तुमचा कंटेन्ट शेअर करतील. त्यासाठी तुम्ही तुमच्या कंटेन्टच्या माध्यमातून सामान्य प्रश्नाने उत्तर उपलब्ध करून दिले पाहिजे.  

. कॉन्टेन्टच्या  एससीओचे  महत्व वाढवावे

सोप्या शब्दात सांगायचे तर एससीओ कंटेन्ट राईटींग गरजेची आहे कारण ती          
 लोकांना तुम्हाला शोधण्याचे काम सोप्पे बनवते. तुम्हाला अंतर्गत लिंक्स आणि योग्य अशा किवर्डसचा समावेश  वेबसाईटचा कंटेन्ट  तयार करताना  करावा लागेल. यामुळे तुमची साईट गुगल,याहू अशा ठिकाणी अधिक स्पष्ट दिसेल.त्याच बरोबर तुम्हाला विश्वासू आणि योग्य कंटेन्ट राईटींग सेवांची नेमणूक करावी लागेल

उत्तम वेबसाईटच्या कंटेन्टचे महत्व

तुमच्या वेबसाईटचा कंटेन्ट एकतर सुरुवातीला विस्तार होत असणाऱ्या पातळीवर आहे किवा तो अस्पष्ट आहे. प्रबळ उपशीर्षके(subheadings) आणि अंतर्गत लिंक्स आणि माहिती पुरवणारा कंटेन्ट ग्राहकांची संख्या अधिक बनवतो. विक्री च्या प्रत्येक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या  कंटेन्टची गरज असते. जे लोक वेबसाईट्सचे  अन्वेषण करत  आणि जे लोक तुमच्या कडून प्रोडक्ट घ्यावा की  नाही या गोंधळात आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा कंटेन्ट तुम्हाला लिहावा लागेल. लोकांना पटवेल असा कंटेन्ट तुम्हाला लिहावा लागेल. त्याचबरोबर काही लोक  आहेत त्यांनी तुमच्याकडून प्रोडक्ट घ्यायचे ठरवले आणि त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क ठेऊन तुम्ही त्यांना टिकवून ठेवायला हवे.
                                                                                                              Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon