Tuesday, October 29, 2019

डिजिटल मार्केटिंग सेवांची नेमणूक करण्याचे नेमण्याचे ४ फायदे.

या प्रश्नाचे उत्तर सांगण्यासाठी 'मी डिजिटल मार्केटिंग तज्ञाची नेमणूक का करावी?' मी तुम्हाला योग्य प्रकारे  सांगेन की डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय? सध्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे जास्त प्रमाणात ऑनलाईन मार्केटिंग करणे होय. इतर योजनांमध्ये डिजिटल होर्डिंग्स, स्मार्टफोन्स  आणि बाकी सगळ्या गोष्टींची जाहिरात इलेक्ट्रॉनिक ग्याजेट्सचा वापर करून केली जाते. जवळजवळ ९० टक्के जगभरातील मार्केटिंग रणनिती  पसरवण्यात याचे फार मोठया प्रमाणात योगदान आहे.

याठिकाणी इंटरनेट आपल्याला कश्याप्रकारे मदत करतो?
जे काही ऑनलाईन केलं जातं, जसंकी खरेदी आणि विक्री. तुमच्या निशान्यात असणाऱ्या लोकांपर्यंत तुमचा व्यवसाय पोचवण्यासाठी वेबच्या सोयी सुविधांचा फायदा करून घ्या. सोशल मीडिया,ईमेल आणि इतर खाजगी ठिकाणांवर  तुमचा लहान व्यवसाय मोठया पातळीवर पसरवण्यासाठी सर्च इंजिन हीगुरुकिल्ली आहेजगातल्या कानाकोपऱ्यातून  प्रत्येक व्यक्तीला  इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या शहरात प्रवेश करायला मिळतो. तर अश्या माध्यमांशी जुळवून घ्या आणि लाखोंच्या संख्येत कमवातुमच्या व्यवसायाचा व्यापार इतर लोकांच्या व्यवसायांपेक्षा इंटरनेटवर  वाढवायचा असेल तर  पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे संपूर्ण सेवा देणाऱ्या डिजिटल मार्केटिंग एजेन्सीची नेमणूक करणे होय.
 तुम्हाला माहित आहे काजगभरात अधिकहून अधिक लोकांमध्ये पसरून ऑनलाईन दुकाने, वैध्यकिय मदत, सल्ला घेणे, ऑनलाईन व्यवहार, नोकऱ्या आणि असंख्या माध्यमांच्या मार्फत इंटरनेट लोकांचे आयुष्य सुधारत आहे . दिवसभर  लागणाऱ्या दिवसभरातील गरजांसाठी  WWW. वर होणाऱ्या वाढीचे परावलंबन चित्तथरारक आहे.
 कारणे:
 * कमी वेळ घेतो आणि वस्तू खरेदी करण्यासाठी दूर प्रवास करावा लागत नाही. खरेदी करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा लागत नाही. आपल्या बोटांच्या कमालीवर  जगभरातील  लोकांसोबत जुळून राहण्यासाठी हा आकर्षक करार आहे. आणि जर तुमचा विक्रीचा व्यवसाय आहे तर मग का नाही?
* ज्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि  आजूबाजूला होत आहेत त्यांच्याशी अप-टु -डेट रहा. नवीन सिनेमा, नवीन सवलती, घरी बसून काम करण्याच्या संधी,पैसे देण्याची साधने,लहान व्यवसाय आणि कोणतीही गोष्ट जी जगात सुरु आहे.
 *तुमच्या मोबाईलवर,टीव्हीमध्ये,लॅपटॉपवर आणि स्मार्ट वॉचवर तुम्ही जगाचे ठोके अनुभवू शकता.
 साध्या शब्दात ....... 'वाह!'
 वरील नमूद केलेल्या कारणांसाठी आणि इतर निकषांसाठी इंटरनेट मिरॅकल ट्रम्प कार्ड ( internet miracle trump card )अरुंद होणे फक्त उत्तम डिजिटल मार्केटिंग सर्विसेस मुळेच शक्य आहे.
 मग......
 1.डिजिटल मार्केटिंग एजेंसीची नेमणूक करण्याचे काय फायदे आहेत? यात गुंतवणूक करणे योग्य आहे? मी माझ्या लहान व्यवसायाच्या विस्तारासाठी  याचा वापर करावा का?
 हा सुप्रसिद्ध माहितीचा तुकडा आहे जो कोणतीही  कंटेन्ट राईटींग एजेंसी आपल्या कंटेन्ट राईटर कडून तयार करून घेते. हे असे माध्यम आहे जिथे डिजिटल मार्केटिंग एजेन्सीच्या पूर्ण सेवा मिळतात. तुमच्या ऑनलाईन व्यवसायाची जाहिरात करायची असेल तर लहान व्यवसायांच्या उभारणीसाठी डिजिटल एजेन्सीच्या सेवांचा उपयोग घेणे हा उत्तम मार्ग  आहे. एक पायरी  येईल जेव्हा तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या मार्केटिंवर वेळ खर्च करावा लागेल. तेव्हा तुमचं निम्मे काम होऊन जाईल जर तुमच्या गरजेनुसार   डिजिटल मार्केटिंग तज्ञाकडून बाह्यस्तोत्राचे साहाय्य घेऊ शकता. वेळ वाचवला जातो. पैश्याचा खर्च कमी होतोपैसे मिळवण्यासाठी आता तुम्हाला विचार करायचा आहे कि पेरलेल्या गोष्टीची कापणी केल्यांनंतर तुम्ही त्याची कशी विक्री करणार?

. डिजिटल मार्केटिंग एजेंसी कोणत्या सेवांचा प्रस्ताव देते? मला डिजिटल मार्केटिंग एजेंसी कश्याप्रकारे काम करते जाणून घ्यायचे आहे.
 ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पैकी कोणताही व्यवसाय असो. आजकाल डिजिटल मार्केटिंग एजेंसीच्या मदती शिवाय कोणताही व्यवसाय चालू शकत नाही. मग या एजेन्सी आपल्याला कोणत्या सेवांचा प्रस्ताव देतात?
 * सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशन SEO (Search Engine Optimization) पहिल्या पेजवर अग्रेसर दर्जा मिळवून देण्यास मदत करतो.
 * सोशल मीडिया ऑप्टिमाइझेशन SMO (Social Media Optimization)- सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून जगभरात पसरलेल्या बहुस्थरीय लोकांवर  प्रभाव पडतो.
 * डिजिटल मार्केटिंगच्या मार्फत वेब टेकनॉलॉजीची वाढ आणि विस्तार.
 *ग्राहकांचे  लक्ष वेधून घेणारी  मल्टि-मीडियाची  आकर्षक वैशिष्ठे.
 *जगातील कानाकोपऱ्याचा सामावेश करून घेण्यासाठी माहितीचे विश्लेषण आणि कंटेन्टची प्रगती करणारी वैशिष्ठे
 . लहान व्यवसायांना   डिजिटल मार्केटिंग एजेन्सीची नेमणूक करणे काम करेल असे आढळून येते का?
डिजिटल मार्केटिंगची  नीती लहान तसेच मोठया व्यवसायांना सर्वोत्कृष्ट तोडगा पुरवणारे साधन आहे. एक लहान व्यवसाय धारक म्हणून तुम्हाला डिजिटल मार्केटिंग एजेंसीच्या दाराबद्दल काही शंका असतील तर तुमच्या या विचारांना बाजूला ठेवा. लहान व्यवसायांना मोठया नावाच्या व्यवसायांसोबत अभिमानाने उभे राहण्यासाठी डिजिटल एजेन्सी या उत्कृष्ट फायदा देणारे मार्ग पुरवतात. आपला व्यवसाय बुडण्यासाठी आणि ऋणमुक्त राहण्यासाठी  दर सेकेंडला वेगवेगळ्या उत्पादनाचे वादळ आंतराष्ट्रीय बाजारात पसरवत राहायला हवेसतत मागणीत असणाऱ्या काही डिजिटल मार्केटिंग एजेंसी आहेत ज्या तुमचा व्यवसाय इंटरनेटवर दृष्टीस पडण्यासाठी मदत करतात. यांची किंमत सुद्धा प्रभावी असते! या सगळ्या मार्केटिंगच्या डावपेचांसाठी एका छताखाली मिळेल अश्या व्यावसायिक मदतीची गरज  लागते.
सर्वोत्कृष्ट डिजिटल मार्केटिंग एजेंसी तुमच्या व्यवसायाला जगभरात योग्य वेळी आणि अचूक प्रकारे सादर करतेस्वतःच्या नीतीनुसार काम करण्यापेक्षा तेच काम डिजिटल मार्केटिंग एजेन्सीकडून करून घेणे अधिक महत्वपूर्ण ठरतेजेव्हा कोणीतरी बाहेरील व्यक्ती तुमच्या वेबसाईटच्या आवश्यक गोष्टींची  काळजी  अर्ध्या किंमतीत आणि कमी वेळेत घेते तेव्हा वेळ आणि कष्ट वाचतात. यामुळे तुमचा भरपूर वेळ शिल्लक राहतोमनुष्यबळ आणि गुंतवणूक यासारख्या   व्यवसायातील इतर भागांची काळजी घेणाऱ्या गोष्टींवर जास्त लक्ष्य द्यावे लागतेयाबद्दल विचार करा.
 ४.हे एक सुंदर दृश्य आहे कासगळे डिजिटल मार्केटिंग तज्ञ त्यांनी हमी दिलेल्या गोष्टी पोचवतात का?
कोणाच्याही आयुष्यात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे त्यांना अंतर्ज्ञान होते. मग ती चांगली किंवा वाईट भावना असो . खरंतर ...... तुमच्या अंतःप्रेरणेपेक्षा संशोधन हा सर्वात जास्त विश्वसनीय पर्याय आहे. डिजिटल मार्केटिंग तज्ञाच्या सेवेची  नेमणूक करण्याआधी  त्यांचे पूर्वीचे काम तपासा. बाजारातील कोणत्याही स्वस्त सेवांकडे जाण्यापेक्षा चांगल्या डिजिटल मार्केटिंग एजेंसीची निवड कराल याची काळजी घ्या.
 मग, कोणती ताकीद सांगते की तुम्ही पुढे तपासणी करायला हवी?
 * फक्त वेबसाईटचे ट्रॅकफिकिंग वाढवणे हा तुमच्या लहान व्यवसायातून जास्त फळ वाढवण्याचा उपाय नाहीये. यासाठी निरोगी दृष्टिकोनाचा समावेश असायला हवाआणि त्यांना ती वास्थु घ्यायला लावावी. अश्या प्रकारची मार्केटिंग एजेंसी निवडा जी फक्त एका प्रकारची गोष्ट करता सगळ्या प्रकारच्या मार्केटिंग सेवा उपलब्ध करून देते.
* पहिल्या पेजवर पटकन रँकिंग मिळवणे सोपे नाही आहे. आणि ते एका रात्रीत होणे शक्य नाही. जर एक डिजिटल एजेंसी तुम्हाला असे आश्वासन देत असेल तर सावध राहा! वजन कमी करण्यापासून वेब ट्रॅफिक वाढवण्यापर्यंत एक क्रमिक प्रक्रिया शेवटी उत्तम आणि शाश्वत निकालाची खात्री देतेकाहीही तात्काळ किंवा पटकन म्हणजे अडचण होय.
Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon