Monday, February 4, 2019

लहान व्यवसायांकडे वेबसाईट का असायला हवी याची ५ तर्कयुक्त कारणे.

ज्याला इंटरनेटच्या फंड्यांबद्दल  माहित नाही तो अज्ञानी आहे. आजच्या एकविसाव्या शतकात  ऑनलाईन व्यवसायांवर वेब्स  राज्य करतात आणि त्यांना उज्वल बनवतात. लहान व्यवसायाची स्थापना असो किंवा मोठया व्यवसायांचे साम्राज्य असो, प्रत्येकाला वेबसाईटची गरज आहेनवीन गोष्टी आत्मसात करा आणि प्रसिद्ध व्हाहे व्यापार आणि वाणिज्यात जगण्यासाठी  नवीनतम बोधवाक्य आहे. अनेक कारणे  आहेत जी  भुमिका साकारतात आणि कंपन्यांना ऑनलाईनवर प्रसिद्ध बनवतात. पाहिलं आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या व्यवसायासाठी वेबसाईट तयार करा. जगभरातील आफाट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. वेबसाईट असणे हे सगळ्यात महत्वाचे मार्केटिंग साधन आहे  


लहान व्यवसायांना वेबसाईट कश्याप्रकारे मदत करते

जे एनजीओ शेतकऱ्यांसोबत काम करतात त्यांनी सुद्धा अंतर्गत कृषी उत्पादनांना लाखो लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ऑनलाईन रणनीतीचा वापर केला आहे. युसर सोबत थेट संपर्क साधल्याने विक्री जास्त होतेहे तुमची जाहिरात करण्यासाठी कमी पैसे घेतात आणि विक्रीला मार देण्यासाठी  किंवा दरवाढ करण्यासाठी  इथे कोणी मध्यस्थ नसतो. सेंद्रिय प्रकारे जाण्याची  अधिक वेगळीच मूल्ये आहेत आणि त्यांच्या ऑनलाईन मार्केटिंग रणनीतीला  आकार  देण्यासाठी इंटरनेट भरभराटीने मदत करते. नांव प्रक्षेपित करण्यासाठी आणि नफा मिळवण्यासाठी वर्ल्ड वाईड वेबवर मजबूत उपस्थिती असणे महत्वाचे आहे.मान्यता मिळवण्यासाठी     सोशल मीडिया, अँड बॅनर्स, - कॉमर्स वेबसाईट आणि लोकांना खेचणारे तंत्रज्ञान ह्या महत्वाच्या गुरुकिल्ल्या आहेत. एकदा जर तुमचे नाव ऑनलाईन सर्च मधील पहिल्या पेजवर दिसू लागले की मग तुम्ही खात्री करून घेऊ शकता की आर्धे युद्ध तुम्ही जिंकला आहात. नवीन सुरुवात केलेल्या व्यवसायापासून ते हायटेक स्टार्टअप  पर्यंत प्रत्येकाला वेबसाईटची गरज आहे

मी ऑनलाईन काहीही विक्री कधीच  केलेली नाही. माझ्या व्यवसायाला खरंच वेबसाईटची गरज आहे का

होय, तुमच्या व्यवसायाला गरज आहे. का ते आपण बघुयात....     

. सगळ्यांच्या नजरेस येणे
मार्केटिंग रणनीतींचा समावेश करून घेण्याची मूलभूत बाह्यरेषा ही संस्थेसाठी वेबसाईटचे महत्व यामध्ये येते . वेबसाईटच्या सहाय्याने तुम्ही इंटरनेटच्या विविध समुहांशी जुळवून घेऊ शकता.उदाहरणार्थ  फेसबुक पोस्ट, ट्विटरवरचे ट्विट्स, लिंक्डइन प्रोफाईल ईमेल/एसएमएस मेसेजेस, अँड पॉपअप आणि भरपूर काही!!! हे आधुनिक जगाचे संप्रेषणाचे स्वरूप आहे जे आज आपण वापरत आहोत.वेबसाईट ही  तुमचा व्यवसाय इंटरनेटवर प्रस्थापित होण्यासाठी  सगळ्यात महत्वाचे मार्केटिंगचे साधन आहे. जितके लोक तुमच्या ब्रँडला ओळखतील तितकाच तुमच्या व्यवसायाला  फायदा होईल. अनेक एजेंसी आहेत जे एसइओ साठीच कामसू असण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी संकोच करू नका. एका क्षणात तुम्ही पहिल्या पेजच्या रँकिगच्या वितरणात सर्वात वरच्या टप्यात स्थान ग्रहण करू शकता. तुमच्या कामात सारखी विश्रांती घेऊ नका. प्रसिद्ध व्हा आणि फायदा मिळवाआत्ताच तुमची वेबसाईट तयार करा.

. वैयक्तिक काळजी 
प्रत्येक स्वतंत्र व्यापाऱ्याला ग्राहक सेवेचे महत्व माहित आहे. कोणतीही सांसारिक वस्तु त्या निशान्यातील ग्राहकापर्यंत फक्त एका संबंधातून पोहचू शकता. विशेष संपर्क असणे महत्वाचे आहे.तुमचे ब्रँड योग्य दुकानदाराकडे देऊ करण्यासाठी   इंटरनेट आपल्याला मदत करते. ब्राउजिंग आणि खरेदी हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत जे एकाच रेषेतून एकमेकांशी जोडलेली असतात. ब्राऊसरला खरेदीदार बनवण्यासाठी तुमचे हात लहान व्यवसायासाठी लागणाऱ्या वेबसाईट पर्यंत पोचले पाहिजे. यामुळे कार्यात झटपट ऊर्जा तयार होते.  

. जितके होईल तितके सोप्या प्रकारे मिळवणे.  
वेबसाईट तयार करणे हे लहान मुलांच्या खेळाप्रमाणे आहे. तुम्हाला जर काही करावं लागेल तर ते म्हणजे साध्या आणि सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करावे करावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही दिमाखात इंटरनेटवर पदार्पण करायला तयार असाल. अगदी  जलद आणि सोपे आहे! अनेक वेबसाईट आहेत ज्या लहान लहान व्यवसायांच्या मालकांना त्यांचे ब्रँड उभारण्यासाठी विनामूल्य टेम्प्लेट्स देऊ करतात. ते काय आहेत ?अनेकांच्या यादीतील काही उदाहरणे खालील प्रमाणे आहेत जे ऑनलाईन मार्केटमध्ये गर्दी करतात

*तुम्ही पैज लावा. कॉम थिम्स या सर्वोत्तम आहेत कारण त्या विस्तृत प्रमाणात नाविन्यपूर्ण कल्पनांचा समावेश करून घेतात. लहान व्यवसायांच्या स्थापनेसाठी  ही वेबसाईट खुप महत्वाची आहे कारण ती वापरकर्त्यांसाठी अनुकूल आहे आणि इंस्टॉल करण्यासाठी खुप सोपी आहे. एसइओ टूल्स पासुन फ्री नो मनी ऐनालिटिक्स पर्यंत इंटरनेटवर वेब बिल्डर नंतर वेबसाईट ही अधिक शोधली जाणारी गोष्ट आहे

* कॉम होस्टिंग वेबसाईट सुद्धा फ्री वेबसाईट टेम्प्लेट इंटिग्रेटर म्हणून सेवा देते. ते आपल्याला आपण वापरू शकतो अशी  खूप चांगली वैशिष्ठे देऊ करतात. जसे की फोटो संपादन तंत्रज्ञान आणि इतर वेब स्ट्रक्चर असेम्ब्ली सोल्युशन्स. तुमच्या लहान व्यवसायाच्या उभारणीला वाढवण्यासाठी या व्यासपीठाला वापरण्याचा प्रयत्न करा

* कॉम हे उदयोन्मुख व्यासपीठ आहे जे सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करून तुमचे ऑनलाईन दुकान तयार करण्यासाठी मदत होतेलहान व्यवसायांसाठी  तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करू शकता. यामध्ये असंख्य टेम्प्लेट्स असतात आणि इंटरनेटवरील दुकानांसाठी एकापेक्षा एक आऊटलाईन्स असतात. प्लगिन्स पासून अँप्स पर्यंत लहान व्यवसायांच्या मालकांसाठी वेबसाईट तयार करण्यासाठी अनेक आश्चर्यकारक पर्याय आहेत

. जवळजवळ विनामूल्य. काही गोष्टी मोफतसुद्धा मिळतात

तुम्ही वेबसाईट बनवण्याकडे पाठ फिरवत आहात कारण तुमच्या मनात अशी कल्पना आहे की या कामासाठी जास्त पैसे लागतील तर तुम्ही साफ चुकीचे आहात! हे सगळ्यात प्रभावी खर्चाचे ऑनलाईन मार्केटिंग व्यासपीठ आहे. -कॉमर्स वेबसाईटपासून पर्सनल ब्लॉग्स पर्यंत प्रत्येकांसाठी वेबसाईट आहे. तुम्ही ओळखा आणि तुमच्या वेबसाईटसाठी सगळ्यात योग्य टेम्प्लेट्स निवडा. एका संस्थेमध्ये वेबसाईटचे महत्व काय आहे हे समजुन घेणे खूप महत्वाचे आहे.वेबसाईट तयार करण्यासाठी  तुम्हाला अगदीच काही पैसे द्यावे लागतील
  
* तुमच्या लहान व्यवसायासाठी डोमेनचे नांव ठरवा आणि त्याला रजिस्टर करा

* योग्य प्लॅटफॉर्म होस्ट निवडा( उदाहरणार्थ, गोडॅडी, ब्लुहोस्ट इत्यादी

* काही मोफत असणारे टेम्प्लेट्स कॉमवर बघा आणि त्यासमान ऑनलाईन साईट्स  सुद्धा बघा

* तुमच्या लहान व्यवसायाच्या वेबसाईटसाठी ब्लूप्रिंट तयार करा

* लोगोची रचना करा आणि  इंटरनेटवरील मोफत  टेम्प्लेट्स वर्चस्व मिळावा

*डिसाईनरची नेमणूक करा. एका वेब डिसाईनिंग कंपनीला पकडा आणि किंमत कमी होण्यासाठी वार्षिक पॅकेज घ्या

. सोपी मार्केटिंग आणि विक्री 
लहान व्यवसायाच्या वाढीसाठी वेबसाईट हे सर्वात महत्वाचे मार्केटिंगचे साधन आहे. पहिल्या पेजसाठीचे एसइओ रँकिंग तंत्रज्ञान, ब्लॉग, गेस्ट पोस्ट, फेसबुकवरील मार्केटिंगची माध्यमे, ट्विट्स, इन्टाग्राम आणि  इतर ऑनलाईन साधने जे सिद्ध करतात की वेबसाईट लहान व्यवसायाच्या भरभराटीला कश्याप्रकारे मदत करते. हे एंड युसर्स पर्यंत पोहोचण्यास मदत करतात आणि ब्रँड प्रोडक्टसाठी  मोठ्या संख्येने प्रसिद्धी तयार करतात. परिणामी स्थापित केलेली विश्वासपात्रता ही ती महत्वाची गोष्ट आहे जी ग्राहकांना तुमचा लहान किंवा मोठया व्यवसाय जे देऊ करतो त्याचा लाभ घेण्यासाठी प्रेरणा देते.

आता तुम्हाला लहान व्यवसायासाठी वेबसाईटचे महत्व काय आहे याची  खात्री पटली असेल? पुढे व्हा आणि तुमची वेबसाईट तयार करा.

                                                                                                   Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon