Monday, September 30, 2019

कंटेन्ट राईटींग करताना तुम्हाला कार्यांतर्गत प्रशिक्षणाची गरज का आहे?

कंटेन्ट हा प्रत्येक क्षेत्रातला आवश्यक भाग आहॆतुम्हाला चांगली  बातमी ऐकायची आहे का? वेब कंटेन्ट राईटर्स आणि फ्रीलांस ब्लॉगर्ससाठी मागणी वाढत चालले. हा अजून एक संकेत आहे की तुम्ही बेळगांव मधील कंटेन्ट राईटींग ट्रेनिंग मधे गुंतवणूक करू शकताकंटेन्ट राईटींग बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लीक करा


कार्यांतर्गत प्रशिक्षण म्हणजे काय

तुम्ही बेळगांवमध्ये कंटेन्ट राईटींगची नोकरी शोधत आहात कां? पण ही नोकरी शोधण्यात असर्मथ झालात कां? किंवा इंटरव्यु पार करण्यात असर्मथ झालात कां? तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. आम्ही इथे  तुमच्या लिखाणाचे कौशल्य वाढवण्यासाठी मदतीला आहोत. आमच्या बेळगांव मधील कार्यांतर्गत कंटेन्ट राईटींग  प्रशिक्षणावर एकदा नजर टाका. वेगवेगळ्या भागात चांगल्या गुणवत्तेचा कंटेन्ट राईटींग करण्याचा हातभार अनुभव मिळावा. सुरुवातीला कंटेन्ट राईटींग क्षेत्रातील मुलभूत कौशल्यापासून कंटेन्ट मार्केटिंग साधनांपर्यंत तुम्ही एकाचवेळी शिकून कमावू शकता. आमच्या काम करण्याच्या जागेतील प्रत्येत  साधन संपत्तीमध्ये तुम्हाला पूर्ण प्रवेश मिळतो. जसंकी आमच्या कार्यातील कागदपत्रे,यंत्रे, साधने, उपकरणे आणि ज्ञान.. विविध महत्वाकांक्षी लेखकांना त्यांचे भविष्य उज्वल बनवण्यासाठी प्रशिक्षण देणे  हा आमच्या कंटेन्ट राईटींग कोर्सचा महत्वाचा उद्देश आहे


कार्यांतर्गत कंटेन्ट राईटींग प्रशिक्षण कोण घेऊ शकतात?
 
विध्यार्थी- तुम्ही विध्यार्थी आहात का? आणि तुम्ही तुमचा मोकळा वेळ काहीतरी चांगलं करण्यासाठी गुंतवण्याचे नियोजन करत आहात का? किंवा बेळगांवमध्ये कंटेन्ट राईटींगची नोकरी शोधण्याचे नियोजन करत आहात का? हे प्रशिक्षण तुमच्या सगळ्या अडचणींवर एक मार्ग आहे. तुम्ही  कंटेन्ट राईटींगचे शिक्षण घेत त्याच वेळी  कमावु सुद्धा शकता

उध्योजक- तुम्ही नुकताच तुमच्या लहान व्यवसायाचा उपक्रम सुरु केला आहे का? तर तुम्हाला माहित असायला हवं की  लोकांना आकर्षित आणि व्यस्त करणारा कॉंटेन्ट व्यवसाय वाढवण्याची  एक गुरुकिल्ली आहे. तुम्ही व्यवसाय करण्यात उत्कृष्ट होत असाल पण कंटेन्ट शिवाय तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकत नाही. जर तुम्ही नुकतीच ट्रॅव्हल एजेंसी सुरु केली आहे तर तुम्हाला दोन गोष्टींची गरज आहेपहिली गोष्ट तुम्ही नवीन सुरुवात करणारे असाल तर सोशल मीडिया व्यासपीठांवर मार्केटिंग करण्यासाठी गुणवत्तेचा कंटेन्ट असायला हवा. दुसरी गोष्ट आकर्षक प्रवासाचे कार्यक्रम तयार करण्यासाठी कंटेन्ट लागतो. जर तुम्हाला कंटेन्ट राईटरची नेमणूक करणे पुरवडत नसेल तर बेळगावांत कंटेन्ट राईटींग कोर्स घेण्याची ही उत्तम संधी आहे.

डिजिटल मार्केटर्स- डिजिटल मार्केटर्स म्हणून तुमचा मुलभूत उद्देश आहे की तुमच्या ब्रँडच्या जाहिरातीतून जगभर त्याचा प्रसार करायचा. ही भुमिका साकारण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता आहे? तर तो घटक आहे आकर्षक कंटेन्ट. म्हणजेच जो श्रोत्यांना आकर्षित करेल असा कंटेन्ट लागतो. त्यासोबत तुमच्या विद्यमान ग्राहकांना टिकवुन ठेवा. समजा तुम्ही डिजिटल मार्केटिंग मोहिमेसाठी फ्लो चार्ट निर्माण केलाय पण सुरुवात कशी करायची, यात गोंधळलेले आहात का? तर जबरदस्त कंटेन्ट लिहिण्याचे प्रशिक्षण घ्या. आणि तुमच्या मार्केटिंग मधील प्रयत्नांच्या निकालाचे त्वरित निरीक्षण करा

गृहिणी- एक गृहिणी असणे आणि घरातून काम करण्याची नोकरी बघणे कधी कधी गोंधळवाणे असते. गृहिणींकरीता कंटेन्ट राईटींगची नोकरी ही उत्तम संधी आहे. लिखाण हा तुमचा छंद आहे का? तुम्ही लिखाण करण्याचा विचार करत आहात  आणि मोकळ्या वेळेत पैसे कमवायचे आहेत का? तर असंख्य लिखाणातील संध्या तुमची वाट पाहत आहेत काय? फक्त तुम्हाला हा कोर्स करून तुमच्या लिखाणाचे कौशल्य वाढवण्याची गरज आहे.त्यानंतर तुम्हाला खात्री असेल की तुम्ही घरी आरामात सोफ्यावर बसून काम करत मोठया प्रमाणात पगार मिळवु शकता. घरी बसून काम करण्यात मिळणारी लवचिकता खात्री देण्यासाठी पुरेशी आहे. होय ना? मग कशाची वाट बघताय? इतर कोणी घेण्याआधी तुम्ही या संधीचा फायदा घ्या

फ्रीलांस ब्लॉगर- एक फ्रीलांस ब्लॉगर म्हणून जर तुम्हाला लिखाणाची संधी वाढवायची आहे का? किंवा तुमच्या सध्याच्या फ्रीलांस ब्लॉगिंग काम असाधारणपणे सादर करायचं आहे का? तुमच्या लिखाणाच्या कौशल्याला वाढवून तुम्ही उच्च पातळीवर घेऊन जाऊ शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या कंटेन्ट राईटींगच्या कौशल्याला धार देता तेव्हा तुम्ही आरामात अंतिम मुदती पर्यंत काम पूर्ण करू शकता

इतर- उत्तम गुणवत्तेचा कंटेन्ट लिहिण्याचे फायदे फक्त मर्यादित लोकांसाठी नाहीयेअसे अनेक वेगवेगळे लोक आहेत ज्यांनी बेळगावांतील कंटेन्ट राईटींगमधे उत्तम कामगिरी केली आहे. जसंकी कॉलेज ड्रॉपआउट्स, वेब कंटेन्ट राईटर्सविषय तज्ञ, प्रशिक्षक, व्यवसाय व्यवस्थापक, मध्यम कारकीर्द व्यावसायिक इत्यादी आणि लिस्ट अजून पुढे सुरु राहते........ 

तुम्ही कंटेन्ट राईटींग क्षेत्रात नवीन आहात कां? आणि या क्षेत्रांत तुम्हाला तुमचे ज्ञान वाढवयाचे आहे का ? तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात. या उत्तम संधीचा लाभ घ्या

बेळगांव मधील आमचा कंटेन्ट राईटींग कोर्स कोणासाठी योग्य आहे :-

आमचा  कंटेन्ट राईटींग कोर्स घेण्याचे कोणते फायदे आहेत ?

 कंटेन्ट राईटींग कोर्स शिकण्याचे फायदे अविश्वसनीय आहेत. जर तुम्ही घरी बसून आरामात काम करू शकता तर मग कशाची वाट बघताय? लेखनाच्या कौशल्यांमध्ये पारंगत व्हा आणि तुमच्या व्यावसायिक आयुष्यात होणारे  प्रचंड बदल पहा

* तुम्ही साध्या, सोप्या आणि समजण्या योग्य  पद्धतीने कंटेन्ट राईटींग शिकुन 
 लिहायला लागता

संभाषणात्मक शैलीत कंटेन्ट राईटींगचे नियम शिका

* अर्थपूर्ण वाक्य आणि परिच्छेद  कसे  बांधायचे आणि लिहायचे  शिकता .

* लिखाणाचे विविध स्वर आणि शैली आत्मसात करायला शिकता

* सर्जनशीलपणे विचार करण्याची क्षमता येते

* या सगळ्या मुलभूत वैशिष्ट्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कंटेन्ट राईटींगच्या साधनांबद्दल आणि त्यांच्या वापराबद्दल शिक्षण घेऊ शकता. उदाहरणग्रामर्ली, प्लागिरिझम डिटेक्टर, किवर्डस टूल्स, गुगल किवर्ड प्लॅनर, उबर सजेस्ट इत्यादी

* कंटेन्ट राईटींग मध्ये करिअर करण्याबद्दल शिकु शकता

* व्यावसायिक कंटेन्ट राईटर  बनण्यासाठी आवश्यक  असणारी कौशल्ये

वेबसाईसाठी कंटेन्ट राईटींग कशी करावी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? तर मग प्रशिक्षण घ्या आणि व्यवसायिकांप्रमाणे लिहायला शिका. कंटेन्ट राईटींगच्या प्रशिक्षणातून गेल्यानंतर तुम्ही विविध क्षेत्रात कंटेन्ट राईटींग करू शकता याची तुम्हाला खात्री पटेल. उदाहरणार्थ, ट्रॅव्हल राईटींग, मेडिकल राईटींग, टेक्निकल राईटींग, कॉपी राईटींग, आर्टिकल राईटींग, ब्लॉग राईटींग, एसइओ कंटेन्ट , सोशल मीडिया कंटेन्ट, प्रोडक्ट डिस्क्रिप्शन ,रिव्यु राईटींग आणि भरपूर काही. हीच ती वेळ आहे!! या संधीचा फायदा घ्या आणि कंटेन्ट राईटींग क्षेत्रात तुमचं भवितव्य घडवा
          Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon